मंगळवारी शेअर बाजारात नरमाईचा कल दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ०.४९ अंकांच्या नाममात्र घसरणीसह ३३,८१२.२६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६.६५ अंकांच्या नाममात्र वाढीसह १०,४४२.२० अंकावर बंद झाला. ...
सोमवारी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण झाली. वित्तीय घसरण आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, यामुळे गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला प्राधान्य दिल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन ...
नववर्षाचे सा-यांनीच आनंदात स्वागत केले. पण हे नववर्ष भारतीयांसाठी तितकेसेच आनंददायी ठरण्याची चिन्हे कमी आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे २०१८ हे वर्ष महागाईचे ठरणार आहे. ...
जागतिक बाजारांमधील सकारात्मक वातावरण, भारतीय बाजारामध्ये होत असलेली चांगली गुंतवणूक अशा आशादायक वातावरणामध्ये सन २०१७ ची अखेर झाली.वर्षअखेरीस दोन्ही निर्देशांकांनी नवीन उंची गाठून गुंतवणूकदारांचा उत्साह कायम राखला आहे. कॅलेंडर वर्षामध्ये बाजाराने दिल ...
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला मिळालेला जनतेचा कौल, तसेच सकारात्मक आंतरराष्ट्रीय वातावरणामुळे नाताळ सणाच्या आधीच दलाल स्ट्रीटवर नाताळ साजरा झाल्याचे दिसून आले ...
गुजरात निवडणुकीचे सुरुवातीचे निकाल एक्झिट पोलविरुद्ध जात असल्याने, सोमवारी दोन तास शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता होती. त्यानंतर बाजार सावरला. या दरम्यान सेन्सेक्सने एकाच दिवसांत तब्बल १२०० अंकांचा चढ-उतार अनुभवला. ...
आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चिंता वाटण्यासारखी परिस्थिती असल्याने सप्ताहाच्या पूर्वार्धात बाजारात काहीशी निराशा होती. मात्र, सप्ताहाच्या अखेरीस जाहीर झालेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीच्य ...