म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी २०१७-१८मध्ये शेअर बाजाराशी संबंधित फंड योजनांमध्येच अधिक रस दाखवल्याने या वर्षात ‘इक्विटी लिंक’ म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत १७० टक्के वाढ झाली. ...
भारतातील चलनवाढीचा दर कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करतानाच, रिझर्व्ह बॅँकेने आर्थिक विकासाचा दर वाढण्याची वर्तविलेली शक्यता आणि कायम राखलेले व्याजदर, तसेच परकीय वित्तसंस्थांनी केलेली गुंतवणूक, यामुळे सप्ताह तेजीचा राहिला. ...
विविध सुट्ट्यांमुळे गतसप्ताहामध्ये शेअर बाजारात अवघे तीन दिवस व्यवहार झाले. या कालावधीत निर्देशांक खाली-वर झाला. बाजारातील वर्षअखेर तशी अनुत्साहात पार पडली असली, तरी सप्ताहाचा विचार करता निर्देशांकांमध्ये वाढ झाली. यामुळे गेल्या तीन सप्ताहांपासून बाज ...
अमेरिका आणि चीन या जगातील दोन अव्वल अर्थव्यवस्थांमधील व्यापार युद्ध आणखी तीव्र होण्याच्या भीतीने जगभरातील शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा फटका भारतीय बाजारालाही बसला. ...
अमेरिकी अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्यामुळे, जागतिक व्यापार युद्धाची भीती निवळल्याने सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने दोन वर्षांतील सर्वांत मोठी उसळी घेतली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही जोरदार उसळला. ...
बॅँकांच्या वाढत्या अनुत्पादक मालमत्ता, तसेच पीएनबी घोटाळ्यामुळे बॅँकांच्या कार्यप्रणालीबद्दल निर्माण झालेला संशय याच्या जोडीलाच सेवाक्षेत्रामध्ये झालेली घट आणि जागतिक शेअर बाजारांमधील मंदी या कारणांची भर पडल्याने शेअर बाजारातील घसरण सलग दुसºया सप्ताह ...
अर्थव्यवस्थेने गाठलेली पाच तिमाहींमधील सर्वाधिक वाढ ही एक सकारात्मक बाब सोडल्यास गतसप्ताह बाजारासाठी फारसा लाभदायक राहिला नाही. जगभरातील शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा फटका भारतीय शेअर बाजारालाही बसलेला दिसून आला. यामुळेच शेअर बाजारातील बहुसंख्य ...