लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निर्देशांक

निर्देशांक

Sensex, Latest Marathi News

घसरणाऱ्या मार्केटमध्येही 'या' शेअर्सने केली कमाल! ६ महिन्यांत वाढली किंमत; ३००% पेक्षा जास्त परतावा - Marathi News | multibagger stocks return more than 100 percent amid share market fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरणाऱ्या मार्केटमध्येही 'या' शेअर्सने केली कमाल! ६ महिन्यांत वाढली किंमत; ३००% पेक्षा जास्त परतावा

Multibagger Stocks: शेअर बाजार सध्या घसरणीच्या काळातून जात आहे. मात्र, मंगळवारी घसरणीला काही ब्रेक लागल्याने त्यात गती दिसून आली. ...

बाजारात खळबळ! सेन्सेक्स-निफ्टी कोसळल्याने 'या' १० स्टॉक्सचे सर्वाधिक नुकसान - Marathi News | stock markets today gift nifty down sensex nifty trading q3 results hcl tech anand rathi wealth himadri specialty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात खळबळ! सेन्सेक्स-निफ्टी कोसळल्याने 'या' १० स्टॉक्सचे सर्वाधिक नुकसान

Stock Markets Today: निफ्टीचे सर्व निर्देशांक लाल रंगात व्यवहार करताना पाहायला मिळाले. सर्वात मोठी घसरण रियल्टी शेअर्समध्ये झाली. मेटल, पीएसयू बँक, ऑटो, कंझ्युमर ड्युरेबल्समध्येही मोठी घसरण झाली. ...

'या' ५ कारणांमुळे शेअर बाजारात भूकंप! सेन्सेक्स-निफ्टी जोरात कोसळले; गुंतवणूकदारांनी काय करावं? - Marathi News | share market why share market is falling 5 big reason behind sensex and nifty down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' ५ कारणांमुळे शेअर बाजारात भूकंप! सेन्सेक्स-निफ्टी जोरात कोसळले; गुंतवणूकदारांनी काय करावं?

share market : आठवडा बदलला असला तरी भारतीय शेअर बाजाराचे नशीब बदललेले नाही. आजही शेअर बाजारात लक्षणीय घट झाली आहे. ...

शेअर बाजारात पुन्हा निराशा! सेन्सेक्स-निफ्टी आपटले, केवळ 'या' सेक्टर्समध्ये वाढ - Marathi News | sensex tumbles 528 28 points to settle at 77 620 21 nifty plunges 162 45 points to 23 526 50 share market latest update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात पुन्हा निराशा! सेन्सेक्स-निफ्टी आपटले, केवळ 'या' सेक्टर्समध्ये वाढ

Nifty Crash: निफ्टी- सेन्सेक्स गुरुवारी घसरणीसह बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही विक्री दिसून आली. परंतु, एफएमसीजी निर्देशांक सुमारे १% वाढीसह बंद झाला. ...

अदानी पोर्ट्स, टायटन, झोमॅटो पुन्हा कोसळले; मुकेश अंबानीच्या 'या' शेअर्सची घसरणीतही कमाल - Marathi News | stock market live news sensex nifty trading gift nifty india gdp growth signature global adani stocks fo stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी पोर्ट्स, टायटन, झोमॅटो पुन्हा कोसळले; मुकेश अंबानीच्या 'या' शेअर्सची घसरणीतही कमाल

Stock Market Crash : बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली. मात्र, ती फार काळ चालू राहू शकली नाही. दुपारी बाराच्या सुमारास सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळले. सेन्सेक्स ६७४ अंकांहून अधिक कोसळला. ...

२ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराने दाखवली ताकद! 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ - Marathi News | stock market recovers after 2 days fall nifty sensex closes in green top gainers and losers today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराने दाखवली ताकद! 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

Share Market : दोन दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवार चांगली बातमी घेऊन आला. आज बाजारात रिकव्हरी दिसली. ...

एका बातमीने बाजारात गोंधळ! गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटींचे नुकसान, भविष्यासाठी वाईट बातमी - Marathi News | sensex fell more than 1200 investors lost 11 lakh crores today bad news for the future | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका बातमीने बाजारात गोंधळ! गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटींचे नुकसान, भविष्यासाठी वाईट बातमी

Why Market Fell Today: सोमवारी निफ्टी-सेन्सेक्स सुमारे १.५% च्या घसरणीसह बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही मोठ्या घसरणीसह बंद झाले. PSE आणि PSU बँक निर्देशांक सर्वाधिक घसरले. ...

HMPV रुग्ण आढळल्यानंतर शेअर बाजारात भूकंप; पण हेल्थकेअर स्टॉक्स झाले रॉकेट - Marathi News | healthcare and diagnostic share rallies upto 14 percent due to hmpv case despite stock market mayhem | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HMPV रुग्ण आढळल्यानंतर शेअर बाजारात भूकंप; पण हेल्थकेअर स्टॉक्स झाले रॉकेट

HMPV Case In India: भारतात एचएमपीव्ही प्रकरण उघडकीस आल्यानंतर शेअर बाजाराला धक्का बसला आहे. परंतु, अशा परिस्थितीत हेल्थकेअर स्टॉकची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहेत. ...