लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निर्देशांक

निर्देशांक

Sensex, Latest Marathi News

निफ्टी ६ महिन्यातील निच्चांकी पातळीवर! ७ लाख कोटी पाण्यात; बँकिंगसह या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण - Marathi News | share market crashed nifty sensex fall nifty top gainers losers bse market cap | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निफ्टी ६ महिन्यातील निच्चांकी पातळीवर! ७ लाख कोटी पाण्यात; बँकिंगसह या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

Stock Market Crash: निफ्टी- सेन्सेक्स एका दिवसात १.५% च्या घसरणीसह बंद झाला. या घसरणीसह निफ्टी ७ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे. ...

आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांगली रिकव्हरी; या सेक्टरमधील शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ - Marathi News | stock market closing bell sensex nifty closes in green nifty top gainers and losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांगली रिकव्हरी; या सेक्टरमधील शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

Stock Market News: आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी वधारत बंद झाले. व्यापक बाजारपेठेतही तेजी होती. सर्वाधिक वाढ बँकिंग क्षेत्रात झाली. ...

ट्रम्प यांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष, तिमाही निकाल, रुपयांची स्थिती ठरवेल पुढील दिशा - Marathi News | All eyes on Donald Trump's announcement, quarterly results, rupee condition will determine future direction | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष, तिमाही निकाल, रुपयांची स्थिती ठरवेल पुढील दिशा

Stock Market: चलनवाढ फारशी झालेली नसली तरी महागलेला डॉलर, रुपयाने नोंदवलेला नवीन नीचांक आणि कंपन्याचे अपेक्षेपेक्षा कमी आलेले निकाल यामुळे सलग दुसऱ्या सप्ताहात बाजार खाली आला. ...

३ दिवसांच्या रिकव्हरीनंतर पहिले पाढे पंचावन्न! सेन्सेक्स-निफ्टी घसरले, या सेक्टरला सर्वाधिक नुकसान - Marathi News | market-minute-stock-market-ends-in-red-in-friday-session | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ दिवसांच्या रिकव्हरीनंतर पहिले पाढे पंचावन्न! सेन्सेक्स-निफ्टी घसरले, या सेक्टरला सर्वाधिक नुकसान

Share Market : शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स ४२३.४९ अंकांनी (०.५५%) घसरून ७६,६१९.३३ अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, NSE चा निफ्टी 50 निर्देशांक देखील आज 108.61 अंकांच्या (0.47%) घसरणीसह 23,203.20 अंकांवर बंद झाला. ...

सेन्सेक्स ३१९ आणि निफ्टी ९९ अंकांच्या वाढीसह बंद; 'या' शेअर्समध्ये जोरदार वाढ - Marathi News | share market closes closes in green nifty sensex today nifty top gainers and losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स ३१९ आणि निफ्टी ९९ अंकांच्या वाढीसह बंद; 'या' शेअर्समध्ये जोरदार वाढ

Share Market Today: सेन्सेक्स आणि निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी वाढीसह बंद करण्यात यशस्वी झाले. सकारात्मक जागतिक संकेतामुळे गुरुवारी भारतीय बाजारात तेजी दिसून आली. ...

सलग दुसऱ्या दिवशी बाजारात रिकव्हरी! टाटा समूहाचा हा शेअर ठरलला टॉप गेनर - Marathi News | stock market news nifty sensex closes in green after 4 days nifty top gainers losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग दुसऱ्या दिवशी बाजारात रिकव्हरी! टाटा समूहाचा हा शेअर ठरलला टॉप गेनर

Share Market Today : सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी वधारत बंद झाले. बँक निफ्टी सपाट पातळीवर राहिला. डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा एकदा विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला. ...

४ दिवसानंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी! कोणत्या क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ? - Marathi News | stock market news nifty sensex closes in green after 4 days nifty top gainers losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४ दिवसानंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी! कोणत्या क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ?

Share Market : सेन्सेक्स आणि निफ्टी सलग ४ दिवसांच्या कमजोरीनंतर आज वाढीवर बंद झाला. ब्रॉड मार्केटमध्येही आज तेजी होती. ...

घसरणाऱ्या मार्केटमध्येही 'या' शेअर्सने केली कमाल! ६ महिन्यांत वाढली किंमत; ३००% पेक्षा जास्त परतावा - Marathi News | multibagger stocks return more than 100 percent amid share market fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरणाऱ्या मार्केटमध्येही 'या' शेअर्सने केली कमाल! ६ महिन्यांत वाढली किंमत; ३००% पेक्षा जास्त परतावा

Multibagger Stocks: शेअर बाजार सध्या घसरणीच्या काळातून जात आहे. मात्र, मंगळवारी घसरणीला काही ब्रेक लागल्याने त्यात गती दिसून आली. ...