नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार
Sensex, Latest Marathi News
बीएसई सेन्सेक्स 77,145.46 या नव्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. तर एनएसई निफ्टीही जोरदार तेजीसह 23,481.05 या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. ...
Stock Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बाजारात असलेले चिंतेचे सावट संपल्याचे दिसते. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी, सोमवारी बाजाराने ३८६ अंकांच्या वाढीनंतर सार्वकालिक ७७,०७९ अंकांचा उच्चांक ...
मंगळवारच्या दिवसभरामध्ये गुंतवणूकदारांचे सुमारे ३१ लाख कोटी रुपये बुडाले. ...
सत्तारूढ पक्षच पुन्हा सत्तेवर आला तरीही आधीच वधारलेला बाजार आणखी वर जाण्याला मर्यादा असतील, हे गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवावे! ...
Mumbai: नव्या आर्थिक वर्षात बाजाराची घोडदौड कायमच आहे. गुरुवारचा दिवस शेअर बाजारासाठी ऐतिहासिक ठरला. सेन्सेक्सने ७४,५०१ अंकांचा उच्चांक नोंदवला, तर निफ्टीही २२,६१९ अंकांपर्यंत उसळला. ...
आरबीआयकडून पेटीएमच्या बँकिंग सेवांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर कंपनीच्या शेअरला २० टक्क्यांचे लोअर सक्रिट लागले आहे. ...
Stock Market: आठवड्यातील पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजारात जोरदार उसळी दिसून आली. सेन्सेक्स १२०० अंकांनी वाढून ७१,९०० अंकांपर्यंत पोहोचला होता. तर निफ्टीही ४०० अंकांनी वधारून २१,७०० अंशांवर पोहोचला होता. ...
दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्सने ७३,२८८ अंकांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता, तर निफ्टीही २२,०८१ अंशांपर्यंत पोहोचला होता. सेन्सेक्समध्ये ६०० अंकांची, तर निफ्टीमध्ये १६० अंकांची तेजी दिसून आली. ...