तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका "एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान उद्धव ठाकरे बार्शीमध्ये पोहोचले; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या... लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला... महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा एसटी चालक, वाहकाची समयसूचकता; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले... "RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगार, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’, अपघात स्थळाचे लोकेशन कळणार ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही... 'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
Sensex, Latest Marathi News
Stock Market Crash: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वक्तव्यामुळे जगभरातील शेअर बाजार कोसळले आहेत. यात भारतही सूटला नाही. ...
Share Market : गेल्या आठवड्यातील २ दिवसांच्या वाढीनंतर शेअर बाजार पुन्हा एकदा जोरात आपटला. आजच्या घसरणीत दिग्गज शेअरमध्ये घसरण नोंदवली. ...
Indian Share Market : गेल्या ५ महिन्यापासून परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात सातत्याने विक्री करत आहेत. त्यांनी सध्या चीनकडे आपला मोर्चा वळवला आहे. ...
Stock Market This Week: या आठवड्यात सलग ३ आठवड्यांच्या घसरणीला ब्रेक लावत निफ्टी सुमारे २% वाढीसह बंद झाला. शेअर बाजारातील आठवड्यातील कल सकारात्मक राहिला. ...
stock market recovery : गेल्या दोन दिवसांपासून बाजारात चांगली रिकव्हरी होताना दिसत आहे. यामध्ये गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १२ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ...
stock market : बुधवारपासून सुरू झालेल्या शेअर बाजारातील तेजी गुरुवारीही कायम होती. सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास १% च्या वाढीसह बंद झाले. ...
Share Market : दहा दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात तेजी परतली असून सेन्सेक्स ८७० अंकांनी वाढला, तर निफ्टी २८८ अंकांनी वाढला. ...
Share Market : आजच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्स ९ महिन्यातील नीचांकी पातळीवर घसरला होता. दुसरीकडे, निफ्टी ५० देखील २२,००० अंकांच्या खाली २१,९६४.६० अंकांवर घसरला. ...