लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निर्देशांक

निर्देशांक

Sensex, Latest Marathi News

‘ट्रम्प टॅरिफ’ने गुंतवणूकदार धास्तावले, सव्वा सहा तासात ३.४ लाख कोटी बुडाले, सेन्सेक्सची १,३९० अंकांची गटांगळी - Marathi News | 'Trump Tariff' scared investors, 3.4 lakh crores lost in six and a half hours | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘ट्रम्प टॅरिफ’ने गुंतवणूकदार धास्तावले, सव्वा सहा तासात ३.४ लाख कोटी बुडाले

Trump Tariff: थोड्याशा वाढीनंतर मंगळवारी बाजार पुन्हा कोसळला. सेन्सेक्स १,३९० अंकांनी घसरून ७६,०२४ वर बंद झाला, तर निफ्टी ३५३ अंकांनी घसरून २३,१६५ वर स्थिरावला. बाजारात मंगळवारी चौफेर विक्रीचे चित्र होते. ...

गुंतवणूकदारांचे ३.४९ लाख कोटी रुपये पाण्यात; शेअर बाजार घसरणीची ४ प्रमुख कारणे... - Marathi News | stock market crashed again sensex dropped by 1390 points investors lost so many lakh crores today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांचे ३.४९ लाख कोटी रुपये पाण्यात; शेअर बाजार घसरणीची ४ प्रमुख कारणे...

stock market crashed : आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराने घसरण नोंदवली. बुधवारपासून लागू होणाऱ्या ट्रम्प टॅरिफ दरांपूर्वी गुंतवणूकदार सावध झाले आहेत. ...

काही मिनिटांत सेन्सेक्स ११०० अंकांनी कोसळला; या ३ घटकांमुळे बाजारात मोठी घसरण - Marathi News | stock market 1 april us tariff fear sensex and nifty low know what three factor works | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काही मिनिटांत सेन्सेक्स ११०० अंकांनी कोसळला; या ३ घटकांमुळे बाजारात मोठी घसरण

stock market crashed : भारतीय शेअर बाजारात आज तीव्र घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स ११०० अंकांनी कोसळला. तर निफ्टीतही मोठी पडझड झाली. ...

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील 'हा' छुपा खर्च माहितीये का? नफ्यावर थेट होतो परिणाम - Marathi News | why mutual fund expense ratio matters most how it affect return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील 'हा' छुपा खर्च माहितीये का? नफ्यावर थेट होतो परिणाम

mutual fund expense ratio : तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल, तर तुम्ही एक्सपेन्स रेशो काळजीपूर्वक तपासणे महत्त्वाचे आहे. नाहीतर तुमचा नफा एक्सपेन्स रेशो घेऊन जायचा. ...

बाजार पुन्हा रेड झोनमध्ये; 'या' खासगी बँकांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण, कोणत्या सेक्टरमध्ये वाढ? - Marathi News | share market closing 28th march 2025 sensex fell by 192 points and nifty by 73 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजार पुन्हा रेड झोनमध्ये; 'या' खासगी बँकांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण, कोणत्या सेक्टरमध्ये वाढ?

Share Market : शुक्रवारी शेअर बाजाराची चांगली सुरुवात झाली. मात्र, दुपारनंतर बाजार वेगाने खाली आला. आजच्या व्यवहारादरम्यान, सेन्सेक्स ७७,७६६.७० अंकांच्या इंट्राडे उच्चांकावरून ७७,१८५.६२ अंकांच्या इंट्राडे नीचांकापर्यंत पोहोचला. ...

मोठ्या घसरणीनंतर बाजारात रिकव्हरी! पण, ट्रम्प टॅरिफचा ऑटो सेक्टरला धक्का, हे शेअर्स कोसळले - Marathi News | share market sensex jumped 318 and nifty jumped 115 points 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठ्या घसरणीनंतर बाजारात रिकव्हरी! पण, ट्रम्प टॅरिफचा ऑटो सेक्टरला धक्का, हे शेअर्स कोसळले

Share Market: निफ्टी-सेन्सेक्स गुरुवारी वाढीसह बंद झाला. सलग ५ सीरिजनंतर, मार्चच्या मालिकेत बाजार वाढीवर बंद झाला. ...

बाजारात ७ दिवसांच्या तेजीला ब्रेक! सेन्सेक्स-निफ्टीत मोठी घसरण; टेक महिंद्रासह हे शेअर्स आपटले - Marathi News | share market closing today nifty sensex put pause on 7 day rally top gainer stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात ७ दिवसांच्या तेजीला ब्रेक! सेन्सेक्स-निफ्टीत मोठी घसरण; टेक महिंद्रासह हे शेअर्स आपटले

Sensex - Nity Fall: शेअर बाजारात ७ दिवसांच्या तेजीला आज ब्रेक लागला. सेन्सेक्स आणि निफ्टमधील बहुतेक शेअरमध्ये आज घरसण पाहायला मिळाली. ...

शेअर बाजाराला अच्छे दिन! गुंतवणूकदारांनी ६ दिवसात कमावले २५ लाख कोटी; तेजीची ४ कारणे - Marathi News | stock market sensex jumped 4154 points in 6 days investors earned 25 lakh crores why such a boom | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराला अच्छे दिन! गुंतवणूकदारांनी ६ दिवसात कमावले २५ लाख कोटी; तेजीची ४ कारणे

stock market : शेअरने नीचांकी पातळी गाठल्यानंतर खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांचा सर्वाधिक फायदा झाला आहे. कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्येही मोठी वाढ झाली आहे. ...