ज्येष्ठ नागरिक FOLLOW Senior citizen, Latest Marathi News
चोरी होत असल्याचे कारण देऊन ३ चोरटयांनी ज्येष्ठ महिलेचे दागिने रुमालामध्ये ठेवण्यास सांगितले होते, नंतर रुमाल बदलून महिलेला फसवले ...
अपघात झाल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात गेले तीन महिने उपचार सुरू होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला ...
जे ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात, ज्यांना मुलं विचारत नाहीत किंवा ती परदेशात स्थायिक झालेली असतात अशांना सोबती हवा असतो ...
विविध टास्क, गुंतवणुकीचे आमिष, पार्ट जॉबचे आमिष दाखवून केली फसवणूक ...
Senior Citizen FD: आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं आयकर सवलतीसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, ज्याचा थेट फायदा सर्वसामान्यांना होणारे. ...
मागील बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत योजनेतील डिपॉझिट मर्यादा वाढवली होती. ...
महिलेने ३२ लाख रुपये जमा केल्यावर चोरट्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता मोबाईल बंद लागला ...
बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, पोटदुखी, उलटी, जुलाब, अशक्तपणा जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावे ...