लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिक

Senior citizen, Latest Marathi News

पुण्यातील कर्वेनगर परिसरात नळाला मैलमिश्रित पाणी; हा आमच्या जिवाशी खेळ नाही का? नागरिकांचा सवाल - Marathi News | Tap water mixed with talcum powder in Pune's Karvenagar area; Isn't this playing with our lives? Citizens' question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कर्वेनगर परिसरात नळाला मैलमिश्रित पाणी; हा आमच्या जिवाशी खेळ नाही का? नागरिकांचा सवाल

काही नागरिकांनी पाणी उकळून वापरण्याचा प्रयत्न केला, तर अनेकांना पिण्याच्या पाण्यासाठी बाहेरून पाणी विकत घ्यावे लागले. ...

पुण्यातील ३ प्रभागांत २० हजार मतदारांची 'नोटा'ला पसंती; आकडेवारी मोठी असून, त्यामागचा संदेश अतिशय गंभीर - Marathi News | 20,000 voters in 3 wards of Pune preferred NOTA; The figures are huge, and the message behind it is very serious | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ३ प्रभागांत २० हजार मतदारांची 'नोटा'ला पसंती; आकडेवारी मोठी असून, त्यामागचा संदेश अतिशय गंभीर

निवडणूक लढवणाऱ्या ८३ उमेदवारांपैकी एकाही उमेदवारावर विश्वास न टाकता १९ हजारांहून अधिक नागरिकांनी ‘नोटा’ला पसंती देणे ही आकडेवारी मोठी असून, त्यामागचा संदेश अतिशय गंभीर आहे ...

PMC Election 2026: मोबाईलवरचे डॉक्युमेंट अखेर चालले; 'चालणार नाही' म्हणणाऱ्या केंद्राधिकाऱ्याला नमावे लागले - Marathi News | PMC Election 2026 Mobile documents finally work; Central official who said 'it won't work' had to bow down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोबाईलवरचे डॉक्युमेंट अखेर चालले; 'चालणार नाही' म्हणणाऱ्या केंद्राधिकाऱ्याला नमावे लागले

PMC Election 2026 'मोबाईलवरचे कागदपत्र चालणार नाही’ या लेखी सूचनेच्या आग्रहापुढे मतदान केंद्राधिकाऱ्याला अखेर नमावे लागले व मोबाईलवरचे आधारकार्डचे छायाचित्र मान्य करून त्या मतदाराला मतदान करू दिले गेले. ...

८५ वर्षांवरील वयोवृद्धांना यंदा मतदान केंद्रावरच यावे लागणार, केंद्रांवर ज्येष्ठांसाठी सुविधा - Marathi News | Malegaon Municipal Corporation Election Senior citizens above 85 years of age will have to come to the polling station this year | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :८५ वर्षांवरील वयोवृद्धांना यंदा मतदान केंद्रावरच यावे लागणार, केंद्रांवर ज्येष्ठांसाठी सुविधा

Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना घरूनच मतदान करण्याची सोय निवडणूक आयोगाने दिली होती. ...

हेलिकॉप्टरने स्वस्तात चारधाम यात्रा; ज्येष्ठांना आमिष, ५४ भाविकांची लाखो रुपयांची लूट - Marathi News | Cheap Chardham Yatra by helicopter; Senior citizens lured, 54 devotees robbed of lakhs of rupees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हेलिकॉप्टरने स्वस्तात चारधाम यात्रा; ज्येष्ठांना आमिष, ५४ भाविकांची लाखो रुपयांची लूट

हेलिकॉप्टरसाठी अतिरिक्त प्रत्येकी १५ हजार रुपये घेऊनही त्यांना सेवा दिली नाही ...

‘ख्रिसमस पार्टी करायला घरी येशील का? तुला चाॅकलेट देतो’, ज्येष्ठाकडून मुलीवर नको ते... - Marathi News | ‘Will you come home for the Christmas party? I’ll give you chocolates’, an elder’s unwanted gesture to a girl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ख्रिसमस पार्टी करायला घरी येशील का? तुला चाॅकलेट देतो’, ज्येष्ठाकडून मुलीवर नको ते...

मुलीला घरात बोलावून दरवाजा बंद करून त्याने मुलीशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आईला दिली ...

रस्त्याचा राजा असलेल्या पादचाऱ्यांची दयनीय अवस्था! पुणे शहरातील ५० टक्क्यांहून अधिक फुटपाथ अतिक्रमणाने गिळंकृत - Marathi News | The pathetic condition of pedestrians the kings of the road! More than 50 percent of the sidewalks in Pune city are swallowed up by encroachment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्याचा राजा असलेल्या पादचाऱ्यांची दयनीय अवस्था! पुणे शहरातील ५० टक्क्यांहून अधिक फुटपाथ अतिक्रमणाने गिळंकृत

फुटपाथवर अतिक्रमण झाल्याने रस्त्यावरून चालताना नागरिकांना अपघाताच्या भीतीपोटी जीव मुठीत धरूनच चालावे लागत आहे. ...

राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद - Marathi News | Cold wave in the state has intensified Ahilyanagar records lowest temperature of 7.4 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गारठयाची स्थिती कायम असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे ...