लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिक

Senior citizen, Latest Marathi News

अमूल डेअरीची डिस्ट्रीब्युशनशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला १० लाखांना गंडा - Marathi News | Extorted 10 lakhs from a senior citizen on the pretext of getting distributionship of Amul Dairy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमूल डेअरीची डिस्ट्रीब्युशनशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला १० लाखांना गंडा

विशेष म्हणजे यासाठी सायबर चोरट्यांनी आनंद येथील इंडियन बँकेच्या खात्याचा वापर केल्याचे आढळून आले आहे ...

Twin Tower Demolition: 'ट्विन टॉवर'च्या जागी उभं राहणार भव्य मंदिर! रामलल्ला, भोलेनाथाची होणार स्थापना - Marathi News | Twin Tower Demolition Temple will be established there Lord Ram and Shiva sit in place playground greenery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ट्विन टॉवर'च्या जागी उभं राहणार मंदिर! रामलल्ला, भोलेनाथ होणार विराजमान

काही दिवसांपूर्वीच पाडण्यात आला होता ट्विन टॉवर ...

८५ वर्षीय आजोबांचा अनोखा विक्रम; पाण्यात ३७ प्रकारचे योग, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद - Marathi News | chandrapur 85-year-old Yoga Practitioner holds a record doing 37 types of yoga in water, registered in India Book of Records | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :८५ वर्षीय आजोबांचा अनोखा विक्रम; पाण्यात ३७ प्रकारचे योग, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

एकूण ३७ प्रकारचे योग त्यांनी एका तासाच्या कालावधीत पाण्यात उपस्थितांसमोर करून दाखविले. ...

झोका खेळणाऱ्या आजी, घाेडागाडीत रमलेले आजाेबा, पहा वय विसरुन एन्जॉय करणाऱ्या आजी- आजोबांचा सुंदर व्हिडिओ  - Marathi News | Senior citizens playing in the park just like small kids, must watch their lovely video  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झोका खेळणाऱ्या आजी, घाेडागाडीत रमलेले आजाेबा, पहा वय विसरुन एन्जॉय करणाऱ्या आजी- आजोबांचा सुंदर व्हिडिओ 

Viral Video Of Senior Citizens: वय विसरून लहान मुलांप्रमाणे विविध खेळ खेळणाऱ्या या आजी- आजोबांचा व्हिडिओ बघूनच तुमचं मन फ्रेश होऊन जाईल... ...

बरंंय, सरकारने आमचा विचार तर केला; ७५ वर्षावरील ज्येष्ठांना बसमध्ये मोफत प्रवासाला सुरूवात - Marathi News | Well, the government thought of us; Free bus travel for seniors above 75 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बरंंय, सरकारने आमचा विचार तर केला; ७५ वर्षावरील ज्येष्ठांना बसमध्ये मोफत प्रवासाला सुरूवात

अमृत ज्येष्ठ नागरिक योजना अर्थात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवास आणि ६५ ते ७५ वर्षीय ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमध्ये सवलत योजनेचा प्रत्यक्ष लाभ शुक्रवार पासून मिळायला सुरूवात झाली. ...

७५ वर्षांपेक्षा ज्येष्ठांचा एसटीने मोफत प्रवास सुरू; 'या' वयोगटातील व्यक्तींना ५० टक्के सवलत - Marathi News | Free travel for seniors above 75 years by ST 50% discount for this age group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७५ वर्षांपेक्षा ज्येष्ठांचा एसटीने मोफत प्रवास सुरू; 'या' वयोगटातील व्यक्तींना ५० टक्के सवलत

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७५ वर्षात पदार्पणाच्या निमित्ताने अमृत ज्येष्ठ नागरिक योजना ...

‘या’ बँकेनं ठेवींवर वाढवले व्याजदर, 'बँक ऑफ बडोदा'नंही सुरू केल्या विशेष ठेव योजना - Marathi News | ujjiwan small finance bank increased interest rate on deposits to one and half percent bank of baroda also started special deposit schemes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘या’ बँकेनं ठेवींवर वाढवले व्याजदर, 'बँक ऑफ बडोदा'नंही सुरू केल्या विशेष ठेव योजना

बँकेने 75 आठवडे आणि 75 महिन्यांच्या ठेवींवर सर्वाधिक वार्षिक व्याज दर निश्चित केला आहे. ...

Goodfellows Start up: रतन टाटांचा 'स्टार्ट-अप'ला आधार; आजी-आजोबांची काळजी 'गुड फेलोज्' घेणार! - Marathi News | Businessman Ratan Tata backed senior companionship startup named Goodfellows based on idea of emotional support | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांचा 'स्टार्ट-अप'ला आधार; आजी-आजोबांची काळजी 'गुड फेलोज्' घेणार!

नव्या कल्पनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मिळणार अर्थपूर्ण सोबत ...