लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिक

Senior citizen, Latest Marathi News

गॅसचे बिल भरा; ज्येष्ठाला फसवले, तब्बल साडेसात लाखांना गंडा - Marathi News | pay the gas bill; The elder was cheated, as many as seven and a half lakhs were cheated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅसचे बिल भरा; ज्येष्ठाला फसवले, तब्बल साडेसात लाखांना गंडा

ज्येष्ठाला एमएनजीएलचे बिल भरण्यासाठी एक अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले होते ...

मुलगाच जिवावर उठला, संपत्तीसाठी आईवडिलांना हाकलले; पालकांना पोलिसात जाण्याची वेळ - Marathi News | The son kick off his parents from home for wealth; Time for the parents to go to the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलगाच जिवावर उठला, संपत्तीसाठी आईवडिलांना हाकलले; पालकांना पोलिसात जाण्याची वेळ

चार वर्षांचा छळ असह्य : आईवरच मुलाविरोधात पोलिसांकडे जाण्याची वेळ ...

मुंबई क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याचे भासवून ज्येष्ठाला गंडा - Marathi News | Jyeshtha was scammed by pretending to be speaking from Mumbai Crime Branch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याचे भासवून ज्येष्ठाला गंडा

मुंबईवरून तैवान येथे पाठवलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ सापडल्याचे सांगून त्याचे संबंध दहशतवादाशी आहे असे म्हणत फसवणूक केली ...

ज्येष्ठ नागरिकांना 'या' स्कीममध्ये मिळतोय ८.२% चा वार्षिक रिटर्न; मिळतो हमी परतावा, पाहा संपूर्ण डिटेल्स - Marathi News | Senior citizens saving scheme 8 2 percent annual Guaranteed returns see full details government | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ज्येष्ठ नागरिकांना 'या' स्कीममध्ये मिळतोय ८.२% चा वार्षिक रिटर्न; मिळतो हमी परतावा, पाहा संपूर्ण डिटेल्स

ही योजना ज्येष्ठ नागरिकांना हमी परतावा देते. याशिवाय यामध्ये गुंतवणूक करणंही पूर्णपणे सुरक्षित आहे. ...

केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठाला २ लाखांचा गंडा - Marathi News | 2 lakhs extorted from Senior Citizen on the pretext of updating KYC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठाला २ लाखांचा गंडा

युनियन बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी असल्याचे सांगून तुमचे घोलेरोड येथील शाखेत असलेल्या बँक खात्याचे केवायसी अपडेट करायचे बाकी आहे, असे सांगितले होते ...

Retirement Planning करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा; नंतर भासणार नाही पैशांची कमतरता, पाहा पर्याय - Marathi News | Keep these things in mind before Retirement Planning Lack of money will not be a problem look at the options | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Retirement Planning करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा; नंतर भासणार नाही पैशांची कमतरता, पाहा पर्याय

धकाधकीच्या जीवनात कामात आणि जबाबदारींमध्ये इतके व्यस्त असतो की अनेकदा आपल्याला रिटायरमेंटनंतरचं प्लॅनिंग करता येत नाही. आता बहुतांश लोकांकडे पेन्शचा पर्यायही नाही ...

वृद्ध दाम्पत्याच्या किरकोळ वादातून पत्नीचा खून; पतीने स्वत:वरही केले वार, बावधनमधील घटना - Marathi News | Elderly couple murders wife over petty dispute Husband also stabbed himself incident in Bavdhan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वृद्ध दाम्पत्याच्या किरकोळ वादातून पत्नीचा खून; पतीने स्वत:वरही केले वार, बावधनमधील घटना

पती ७९ वर्षांचे असून पत्नी ७५ वर्षांच्या आहेत, त्यांच्यात झालेल्या कोरकोळ वादातून पतीने पत्नीचा खून केला ...

८० नव्हे आता ८५ वर्षांवरील ज्येष्ठांना घरुन मतदानाची सुविधा; निवडणूक आयोगाद्वारे वयोगटात बदल - Marathi News | Voting facility for seniors above 85 years, not 80; Change in age group by Election Commission | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :८० नव्हे आता ८५ वर्षांवरील ज्येष्ठांना घरुन मतदानाची सुविधा; निवडणूक आयोगाद्वारे वयोगटात बदल

बीएलओकडे द्यावा लागेल १२ (ड) अर्ज ...