ज्येष्ठ नागरिक FOLLOW Senior citizen, Latest Marathi News
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं बुधवारी ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचाराची मोठी भेट दिली. याशिवायही ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून अनेक सुविधा दिल्या जात आहे. पाहूया कोणत्या सुविधा देण्यात येत आहेत. ...
ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या योजना राबविताना निधीची अडचण येऊ नये यासाठी स्वतंत्र निधी उभारण्यात येईल. ...
पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, प्रामुख्याने महिला विषयक अत्याचारांसंदर्भात आम्ही आमचे कार्य चोखपणे बजावत आहाेत ...
ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, याचाही आपण गांभीर्याने विचार करावा, ज्येष्ठांचा थेट मुख्यमंत्री शिंदेंना इशारा ...
महिलेच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला असता आरोपी पळून गेला ...
सुरुवातीची ओवाळणी म्हणून बहिणीला १ पैसा दिला होता तर तिने माझ्या हातात राखी ऐवजी दोराच बांधला ...
ज्येष्ठ नागरिकांसाठी सोई-सुविधांची वाढणारी गरज लक्षात घेऊन आतापासून तयारी करणे आवश्यक आहे. ...
दोघांचा मृत्यू झिकामुळे झाला की, इतर गुंतागुंतीमुळे झाला याची तपासणी आराेग्य विभागाकडून करण्यात येणार ...