लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेक्शन ३७५

सेक्शन ३७५

Section 375 movie, Latest Marathi News

'सेक्शन ३७५' हा एक कोर्टरूम ड्रामा आहे. बलात्काराच्याच संदर्भातील एक कायदा म्हणजे सेक्शन ३७५. याच कायद्यावर दिग्दर्शक अजय बहल यांनी चित्रपट बनविला आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना व रिचा चड्ढा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातून सेक्शन३७५चे वेगवेगळे पैलू अधोरेखित करण्यात आले आहेत.
Read More
काय सांगता! अक्षय खन्ना 'या' बॉलिवूड सिनेमात चक्क मराठी बोललाय; पाहून थक्कच व्हाल - Marathi News | Akshay Khanna speak Marathi in section 375 Bollywood movie richa chaddha ranveer singh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! अक्षय खन्ना 'या' बॉलिवूड सिनेमात चक्क मराठी बोललाय; पाहून थक्कच व्हाल

धुरंधर फेम अक्षय खन्ना एका बॉलिवूड सिनेमात चक्क मराठी बोलताना दिसला आहे. विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे ...

रिचा चड्डा सांगतेय, असा होता अक्षय खन्नासोबत काम करण्याचा अनुभव - Marathi News | richa chadha telling her experience working with akshay khanna in section 375 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिचा चड्डा सांगतेय, असा होता अक्षय खन्नासोबत काम करण्याचा अनुभव

रिचा चड्डा आणि अक्षय खन्ना यांच्या सेक्शन 375 चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...