लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सागरी महामार्ग

सागरी महामार्ग

Sea route, Latest Marathi News

India China FaceOff: आता चीनच्या पाणबुड्यांचे हिंदी महासागरावर लक्ष; भारतासाठी धोक्याचे - Marathi News | India China FaceOff: Now Chinese submarines focus on the Indian Ocean | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: आता चीनच्या पाणबुड्यांचे हिंदी महासागरावर लक्ष; भारतासाठी धोक्याचे

हिंदी महासागरात ठिकठिकाणी पाणबुड्या तैनात केल्यास युद्धावेळी युद्धनौकांचे परिचालन आरामात केले जाऊ शकणार आहे. चीनने असे केल्यास जगातील अन्य देशांना खासकरून भारतासाठी चिंतेचे वातावरण निर्माण होऊ शकते. ...

वायंगणी किनाऱ्यावर सिलींडर आढळला, मच्छिमार वस्तीत खळबळ - Marathi News | A cylinder was found on the shores of Waingani, a commotion in the fishing neighborhood | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वायंगणी किनाऱ्यावर सिलींडर आढळला, मच्छिमार वस्तीत खळबळ

वायंगणी समुद्र किनाऱ्यावर विदेशी बनावटीचा एक सिलींडर आढळल्याने येथील मच्छिमार वस्तीत एकच खळबळ उडाली. मात्र वेंगुर्ला पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन सदर विदेशी बनावटीचा सिलींडर ताब्यात घेत हा रिकामी असल्याची माहिती मच्छिमारांना दिली. ...

विदेशी जहाजावर काम करणाऱ्या १४५० गोमंतकीय बांधवांना घेऊन मुरगाव बंदरात पोचले जहाज - Marathi News | The ship reached Mormugao port with 1450 Gomantak brothers working on foreign ships | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विदेशी जहाजावर काम करणाऱ्या १४५० गोमंतकीय बांधवांना घेऊन मुरगाव बंदरात पोचले जहाज

कोरोना विषाणूबाबत चाचणी करण्यासाठी जहाजावरच घेण्यात येणार नमूने ...

India-China: हिंद महासागरात वेगाने पसरतोय ड्रॅगन; येणाऱ्या काळात भारतासाठी मोठं टेन्शन! - Marathi News | India-China: Chinese Navy Plan Expanding Military Footprint In Indian Ocean Threat To India | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :India-China: हिंद महासागरात वेगाने पसरतोय ड्रॅगन; येणाऱ्या काळात भारतासाठी मोठं टेन्शन!

बापरे...! चीनच्या मानवरहीत पाणबुडीने जे केले, ते पाहून जगाचे डोळे विस्फारले - Marathi News | China’s unmanned submersible ‘Haidou-1’ reaches world’s deepest ocean point | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे...! चीनच्या मानवरहीत पाणबुडीने जे केले, ते पाहून जगाचे डोळे विस्फारले

चीनच्या मानवरहीत पाणबुडीने हा कारनामा केला आहे. यामुळे अवघ्या जगाचे लक्ष वेधले गेले आहे. अमेरिकेलाही हे जमलेले नाही. ...

मानवी हस्तक्षेपामुळे महासागर धोक्यात - Marathi News | Ocean threatened by human intervention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मानवी हस्तक्षेपामुळे महासागर धोक्यात

महासागर दिनानिमित्त खास मुलाखत : शास्त्रज्ञ डॉ. एम.आर. रमेशकुमार यांचे मत ...

Cyclone Amphan: महाचक्रीवादळ 'अम्पन' उद्या पश्चिम बंगाल किनारपट्टीला धडकणार, ' या ' राज्यांना धोक्याचा इशारा - Marathi News | Cyclone Ampan will hit the West Bengal sea border tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Amphan: महाचक्रीवादळ 'अम्पन' उद्या पश्चिम बंगाल किनारपट्टीला धडकणार, ' या ' राज्यांना धोक्याचा इशारा

पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा ...

Coronavirus: दिलासादायक! गोव्यात ६० खलाशांची कोरोना चाचणी निगेटीव्ह - Marathi News | Coronavirus: Corona test of 60 fish sailors in Goa negative | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Coronavirus: दिलासादायक! गोव्यात ६० खलाशांची कोरोना चाचणी निगेटीव्ह

गोव्यात या खलाशांना पाठविण्यापूर्वीही मुंबईत त्यांची चाचणी झाली होती. ...