सध्या अरबी समुद्रात लक्ष्यद्वीपजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून दुसरे विषववृत्तजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे़. या दोन्ही कमी दाबाचे क्षेत्राचे रुपांतर चक्रीवादळात होणार आहे़. त्यामुळे या वर्षात ७ चक्रीवादळे अरबी समुद्रात निर्माण झाली ...
शिरोडा वेळागर परिसरात समुद्रात बुडणाऱ्या दोघा विदेशी पर्यटकांना वाचवण्यास यश आले. ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. जोडपे असलेले दोघेही पर्यटक अंघोळ करण्यासाठी समुद्रात उतरले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडू लागले. ...
अरबी समुद्राच्या मध्यभागी हिक्का या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. सध्या या वादळाची दिशा उत्तर व वायव्य दिशेने आहे. यामुळे समुद्रामध्ये वेगाने वारे वाहणार आहेत. या वादळाचा वेग ताशी 21 किलो मीटर प्रति तास असून या वेगाने हे वादळ कराची, पाकिस्तान व ओमा ...
राजिवडा येथील सादिक म्हसकर स्वतःची मासेमारी नौका घेऊन सोबत अन्य दोन मच्छिमार घेऊन दि. १४ सप्टेंबर २०१९ रोजी पहाटे ५ वाजता समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. नौकेच्या पंख्यात जाळे अडकून नौकेचे इंजिन बंद पडले आणि नौकेला जलसमाधी मिळाली. सुदैवाने यात कोणती ...