स्कूटर, मोपेड, मराठी बातम्या FOLLOW Scooter, Latest Marathi News दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला स्कूटर म्हणतात. महिला आणि पुरुष दोन्हीही या प्रकारातील स्कूटर वापरू शकतात. Read More
कंपनीने दो मॉडेलध्ये ही दुचाकी ग्राहकांच्या भेटीला आणली आहे. डीलक्स आणि स्मार्टमध्ये सादर करण्यात आली आहे ...
कंपनी हाय रेंज इलेक्ट्रिक स्कूटरवर काम करत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ...
कोविड महामारीच्या काळात ऑटो सेक्टरला मोठा फटका बसला. त्यामुळे जीएसटीचा दर १८ टक्क्यांवर आणावा, अशी एफएडीएची मागणी आहे. ...
कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ओला ओस १ एक्स (Ola S1X) लाँच केली. ही कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ...
TVS Jupiter 110 ZX : नवीन TVS JUpiter 110 ZX ड्रम SmartXonnect व्हेरिएंटची किंमत 84,468 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी Jupiter ZX डिस्क व्हेरिएंटपेक्षा 4,520 रुपये स्वस्त आहे. ...
ईव्ही स्टार्टअप कंपनी Enigma Automobiles ने आपली हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर Enigma Ambier N8 लाँच केली आहे. ...
अशा काही खास इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल सांगणार आहोत, ज्या किमती आणि परफॉर्मन्सच्या बाबतीतही खूप चांगल्या असल्याचे सिद्ध होत आहे. ...
सुदैवाने दाम्पत्य सुखरुप बचावले ...