लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान, फोटो

Science, Latest Marathi News

आश्चर्य! पुरूष पुजाऱ्याची समजली जाणारी ममी निघाली गर्भवती महिलेची ममी, पोटातील भ्रूणही सुरक्षित स्थितीत - Marathi News | Egyptian mummy was a pregnant woman | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! पुरूष पुजाऱ्याची समजली जाणारी ममी निघाली गर्भवती महिलेची ममी, पोटातील भ्रूणही सुरक्षित स्थितीत

पोलॅंडचे वैज्ञानिक मारजेना ओजारेक जिल्के यांनी सांगितले की, ही जगातली पहिली अशी केस आहे ज्या एखाद्या गर्भवती महिलेची ममी इतक्या सुरक्षित स्थितीत सपडली. ...

इथे सापडलं जगातलं सर्वात जुनं पाणी; १६० कोटी वर्षाआधीचं रहस्य उलगडणार, कशी आहे या पाण्याची टेस्ट? - Marathi News | The oldest water on earth found, know how it's taste | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :इथे सापडलं जगातलं सर्वात जुनं पाणी; १६० कोटी वर्षाआधीचं रहस्य उलगडणार, कशी आहे या पाण्याची टेस्ट?

पाण्याचं हे सॅम्पल कॅनडातील ओंटारिओमधून उत्तरेतील टिमिंस नावाच्या ठिकाणी असलेल्या खाणीत सापडलं. पाण्याचं हे सॅम्पल १६० कोटी वर्ष आहे. ...

आश्चर्यजनक खुलासा! वैज्ञानिकांना सापडले डायनासॉरच्या पोटातील 'दगड', पण दगड का खात होते डायनासॉर? - Marathi News | Dinosaurs migrated hundreds of miles stomach stone reveals | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्यजनक खुलासा! वैज्ञानिकांना सापडले डायनासॉरच्या पोटातील 'दगड', पण दगड का खात होते डायनासॉर?

डायनासॉर ज्या ठिकाणी जात होते तिथे आपल्या मल किंवा उलटीसोबत पोटातील स्टोन्स काढत होते. तसेच काही स्टोन्स आता वैज्ञानिकांना सापडले आहेत. ...

मंगळ ग्रह पूर्णपणे लाल रंगाचा नाही, NASA चे हे फोटो पाहून व्हाल थक्क! - Marathi News | NASA image of blue golden sand dunes on mars | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मंगळ ग्रह पूर्णपणे लाल रंगाचा नाही, NASA चे हे फोटो पाहून व्हाल थक्क!

या फोटोंवरून एक बाब ही स्पष्ट झाली की, मंगळ ग्रह पूर्ण लाल नाही. या ग्रहावर ते सर्व रंग आहेत जे कोणत्याही ग्रहाला सुंदर बनवतात. ...

नवा खुलासा! पृथ्वीवरून पूर्णपणे नष्ट झालं होतं ऑक्सीजन, वाचा नेमकं काय झालं होतं त्यावेळी? - Marathi News | Earth lost its oxygen 230 crore years ago says new study | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवा खुलासा! पृथ्वीवरून पूर्णपणे नष्ट झालं होतं ऑक्सीजन, वाचा नेमकं काय झालं होतं त्यावेळी?

पृथ्वीवर स्थायी रूपाने ऑक्सीजन तयार झाल्याची कल्पना जेवढ्या वर्षाआधी केली गेली होती, त्यापेक्षा १० कोटी वर्ष जुनी आहे. ही घटना आहे ४५० कोटी वर्ष जुनी. ...

काय सांगता! मनुष्यही शरीरात तयार करू शकतात सापांसारखं विष, कसं ते वाचा! - Marathi News | What if human produce poison like snake venom | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! मनुष्यही शरीरात तयार करू शकतात सापांसारखं विष, कसं ते वाचा!

मनुष्यच नाही तर इतरही काही जीव विष निर्माण करू शकतात. फक्त त्यांच्या शरीराचा तो भाग गरजेनुसार विकसित होत असतो. म्हणजे त्या जीवाला विषाची गरज आहे की नाही यानुसार. ...

पृथ्वीवरील एकुलता एक असा जीव जो कधीच मरत नाही, तो अमर आहे! - Marathi News | Immortal species of jellyfish which never dies science | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पृथ्वीवरील एकुलता एक असा जीव जो कधीच मरत नाही, तो अमर आहे!

immortal jellyfish : टूरिहॉपसिस डॉर्हीचा जन्म प्रशांत महासागरात झाला आहे. आता ही सर्वच महासागरात मिळते. पण ट्रान्स-आर्कटिक प्रवास करून हे जगभरातील समुद्रात पसरले आहेत. ...

बाबो! उंदराची ही प्रजाती हत्तीला कानाबाबत देते मात, वाचून व्हाल अवाक्.... - Marathi News | which animal has the largest ears jerboa bigger than elephant | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! उंदराची ही प्रजाती हत्तीला कानाबाबत देते मात, वाचून व्हाल अवाक्....

Largest Ears Jerboa : लॉंग ईअर्ड जर्बोआची पूर्ण लांबी ४ इंच म्हणजे १० सेंटीमीटरच्य आसपास असते. यात शेपटीचा समावेश नसतो. तर याने कान १.५ ते २ इंच लांब असतात. म्हणजे आपल्या शरीराच्या तुलनेत यांचे कान ४० ते ५० टक्के लांब असतात. ...