मुलांमध्ये शालेय जीवनापासून विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजविण्याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. ...
मानवी जीवन सुसह्य करण्याची संकल्पना साकारणाऱ्या तब्बल १०५ विज्ञान प्रतिकृती तालुक्यातील अशोकनगर येथे मांडण्यात आल्या. दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनानिमित्त येथे बालसंशोधकांचा मेळा भरला. ...
येथील सॅक्रेड हर्ट इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ६ रोजी सकाळी ८.३0 वाजता करण्यात आले. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले. ...
देशभरातील अवकाश विज्ञानातील नामवंत संस्था व संशोधकांचा समावेश असलेली ‘नॅशनल स्पेस सायन्सेस सिम्पोझियम’ ही राष्ट्रीय परिषद जानेवारी महिन्यात पुण्यात होणार आहे. ...
भारताचा सर्वात वजनदार उपग्रह असलेल्या GSAT-11 चे बुधवारी रात्री यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. कम्युनिकेशन उपग्रह असलेल्या GSAT-11 मुळे भारतातील इंटरनेटचा वेग वाढणार आहे. ...