स्मशानभूमीमध्ये भुतांचे वास्तव्य असते, असा मुलांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यासाठी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल चक्क स्मशानभूमीमध्ये नेण्यात आली. दिवसभर स्मशानभूमीत थांबून अंधश्रद्धा द ...
सामाजिक जीवनामध्ये प्रगती साधायची असेल तर वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगायलाच हवा. विज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात करूनच आपण यशाची शिखरे सर करू शकतो. आपल्या जीवनातील अज्ञान आणि अंधश्रद्धारुपी अंधकार कायमस्वरूपी दूर करायचा असेल तर विज्ञानाशिवाय तरणोपाय नाही. ...
महाराष्टÑाचा रॅँचो, युवा संशोधक, विविध १८ पेटंटचे हक्क प्राप्त करणारा अजिंक्य कोत्तावार बीडमध्ये विज्ञान उपक्रमांतर्गत आला होता. विज्ञानाबद्दल भावी पिढीची जिज्ञासा, कुतुहल, संशोधन वृत्ती वाढीस लागावी या बाबींवर लोकमतने संवाद साधला. ...
मागील काही काळापासून जगभरात प्लास्टिकमुळे विविध समस्या निर्माण झालेल्या दिसून येत आहेत. संशोधकांसाठी तर ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. दुसरीकडे प्लास्टिकला दैनंदिन जीवनातून कायमचे हद्दपार करणेदेखील शक्य नाही. मात्र जर ‘इकोफ्रेंडली’ प्लास्टिक मिळाल ...
शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये एक वर्षाची बंधपत्रित सेवा पूर्ण करा किंवा बंधपत्रित दंडाचे १० लाख रुपये भरा, हा शासन निर्णय गरीब विद्यार्थ्यांच्या विरोधात आहे, असे मत ...
बहुप्रतीक्षित असलेल्या व राज्य शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ नागपूर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या(एम्स) पदवीच्या (एमबीबीएस)अभ्यासक्रमाला सुरुवात झाली. स्वत:ची स्वतंत्र इमारत नसल्याने ‘एम्स’चा अभ्यासक्रम मेडिकल कॉलेजमध्ये सुरू झाला. एमबबीएसच्या ५० ज ...
कोळशापासून वीजनिर्मिती करताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. पाण्यापासून वीजनिर्मिती करताना धरण बांधणे, नागरिक विस्थापित होतात. परंतु न्युक्लिअर एनर्जी कशा प्रकारे पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त आहे, याची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांन ...
सातत्याने कुठल्या ना कुठल्या प्रकल्पात व्यस्त असलेल्या ‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारची सायंकाळ काहिशी वेगळी होती. संगणक विज्ञान विभागाच्या ‘स्मार्ट क्लासरुम’मध्ये बसलेल्या प्रत्येक जण रोमांचित झाला होता. मनात उत्साह, प्रश्नांची यादी अन् क ...