माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
गुरुवारी सकाळी ८.0४ ते १0.५९ या कालावधीत सर्वांना कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची अतिशय दुर्मीळ संधी मिळणार आहे. मूलत: कंकणाकृती असणारे हे ग्रहण काही परिसरात मात्र खंडग्रास प्रकारचे दिसणार आहे. याचा सर्वोच्चबिंदू साडेनऊ वाजता असणार आहे. ...
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना दिशा देणारे विज्ञान प्रदर्शन एक व्यासपीठ असून, विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करावा व आपल्यासह देशाच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा उचलावा. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कल्पनाशक्ती अशा प्रदर्शनातून विकसित होते, ...
कळवण पंचायत समिती शिक्षण विभाग व कळवण तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रवळजी फाटा येथील गुरुकुल इंग्लिश स्कूल व सखूआई ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित ४५व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला. ...
मविप्र संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या हस्ते व पंचायत समिती सभापती अमोल भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झाले. ...
वणी येथील किसनलाल बोरा इंग्लिश मीडिअम स्कूल, पंचायत समिती दिंडोरी, शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ४५ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी किसनलाल बोरा, भौतिकशास्त्रतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास पाटील यांन ...
नसिम सनदी । कोल्हापूर : कोल्हापुरातील बालवैज्ञानिकांनी संशोधित केलेला रोबोट आता थेट लंडनमध्ये भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार ... ...
विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून विविध उपक्र म राबवावेत, असे आवाहन त्र्यंबक पंचायत समितीच्या सभापती ज्योती राऊत यांनी केले. रोहिले येथे आयोजित दोनदिवसीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. ...