राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
या परिषदेमध्ये बेस्ट पोस्टर व बेस्ट पेपर सादरीकरण पुरस्कार डॉ. धीरज पवार यांना मिळाला. त्यांनी ‘तेलबिया पिकावरील बुरशीजन्य करपा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन’ या विषयावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे केलेल्या संशोधनाचे सादरीकरण केले. ...
आजवर महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात सरडे व पालींच्या बावीस प्रजाती जगासमोर आणल्या आहेत. गेल्याच आठवड्यात तमिळनाडूमध्ये दोन नव्या प्रजातींची संशोधन पत्रिका प्रसिद्ध झाली आहे. ...
मालेगावी मौलाना मुक्तार अहमद नदवी टेक्निकल कॅम्पस्मध्ये आयोजित ४५वे नाशिक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला. अध्यक्षस्थानी शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव होते. ...
सोयगाव येथील मविप्र संचलित कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ - वरिष्ठ महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. ...