सूर्यप्रकाशाची ऊर्जा विद्युत उज्रेमध्ये रू पांतर करताना मोठय़ा प्रमाणात पैसा खर्च होतो. तांत्रिकदृष्ट्या खूप अडचणी निर्माण होतात; परंतु एकही पैसा खर्च न करता हिवरखेड रू पराव (तालुका तेल्हारा) येथील चिमुकल्यांनी स्नायू शक्तीचा उपयोग करू न विद्युत उज्रे ...
आकाशगंगेचे वस्तुमान व वेगाबाबत वेगवेगळे सिद्धान्त मांडले गेले. याच विषयावर गोंदिया येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रवींद्र मुंडासे यांनी संशोधनाद्वारे नवीन सिद्धान्त मांडलेला आहे. त्यांच्या सिद्धान्तामुळे आकाशगंगेमधील ताऱ्यांचा अधि ...
अकोला : राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, मुंबई, जि.प. शिक्षण विभाग आणि जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्यावतीने ४३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व दुसर्या ग्रंथ महोत्सव (पुस्तक जत्रा) ९ ते ११ डिसेंबरदरम्यान भिकमच ...
अमरावती : शिवाजी शिक्षण संस्थाद्वारे संचालित जे. डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयाच्या वतीने व इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन कोलकाताद्वारा पुरस्कृत तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवाद मेळघाटातील मुठवा समुदाय संशोधन केंद्र बोरी हरिसाल येथे आयोजित करण्य ...
सुश्लोक वामनाचा, आर्या मयुरपंताची, ओवी ज्ञानेशाची, अभंग तुक्याचे हे वचन मराठी वाचकांना नवीन नाही. हे वचन ऐकताच डोळ्यापुढे ज्ञानेश्वर - तुकारामांच्या मूर्ती तरळून जातात, पण म्हणून कोणा सूटबूट घालणा-या वैज्ञानिकाने शास्त्रज्ञाची चरित्रे जर ओवीबद्ध लिहि ...
के. के. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन तथा प्रकल्प स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून, शालेय विद्याथ्र्यामधील सुप्त वैज्ञानिक गुणांना या प्रदर्शनाच्या माध्यातून व्यासपीठ निर्माण झाले आहे. ...
आकाशात सातत्याने खगोलीय घटना घडतात. त्यातील क्वचितच आपल्याला अनुभवायला मिळतात. अशीच एक घटना रविवार ३ डिसेंबरला घडणार असून या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असणार आहे. ...
अकोला : न्यू इंग्लिश हायस्कूल येथे दोन दिवस पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटात स्कूल आॅफ स्कॉलरची विद्यार्थिनी सानिका पजई, माध्यमिक गटात स्कूल आॅफ स्कॉलरची जयंती वजिरे, ग्रामीण भागातून प्राथमिक गटात रूपनाथ विद्यालय दहीहांड ...