के. के. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन तथा प्रकल्प स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून, शालेय विद्याथ्र्यामधील सुप्त वैज्ञानिक गुणांना या प्रदर्शनाच्या माध्यातून व्यासपीठ निर्माण झाले आहे. ...
आकाशात सातत्याने खगोलीय घटना घडतात. त्यातील क्वचितच आपल्याला अनुभवायला मिळतात. अशीच एक घटना रविवार ३ डिसेंबरला घडणार असून या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असणार आहे. ...
अकोला : न्यू इंग्लिश हायस्कूल येथे दोन दिवस पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटात स्कूल आॅफ स्कॉलरची विद्यार्थिनी सानिका पजई, माध्यमिक गटात स्कूल आॅफ स्कॉलरची जयंती वजिरे, ग्रामीण भागातून प्राथमिक गटात रूपनाथ विद्यालय दहीहांड ...
शिक्षण मंडळ भगूर संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नूतन विद्यामंदिरच्या प्रांगणात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विज्ञाननगरीमध्ये आयोजित विभागीय, संस्थास्तरीय विज्ञान प्रदर्शन व गणित मेळाव्याचे उद्घाटन स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांच्या ...
अवकाशातील आतषबाजी पहायची असेल, तर आज रात्री तशी संधी आली आहे. सिंह राशीतील उल्का वर्षाव पाहण्याचा खगोलप्रेमींसह सर्वसामान्यांनाही संधी मिळणार आहे. १७ नोव्हेंबरच्या रात्री आकाशात सिंह राशीतून उल्कावर्षाव होणार आहे. ही अनोखी घटना साध्या डोळ्यांनीही पा ...
कारंजा लाड (वाशिम): भारत सरकारच्या सांस्कृतीक मंत्रालयाच्या वतीने रामन विज्ञान केंद्राच्या प्रचार व प्रसारासाठी विविध विज्ञान उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील १३ शाळांमध्ये १६ नोव्हेंबरपासून चलायमान विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन ...
वाढती लोकसंख्या आणि वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी उर्जेचा वाढलेला बेसुमार वापर यांनी गेल्या काही काळात गंभीर रूप धारण केले आहे. वाढती लोकसंख्या आणि वाढलेला उर्जेचा वापर येत्या काळात पृथ्वीचे अस्तिव धोक्यात आणणार आहे. ...