अकोला: इन्स्पायर अवार्ड शालेय मुलांमध्ये सृजनशील आणि रचनात्मक विचारांची संस्कृती विकसित करण्यासोबतच, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक गरजांना पूर्ण करण्याच्या दृष्टीने या प्रदर्शनाचे आयोजन म्हणजे उद्याचा विकसित भारत घडविण्याकरिता एक महत ...
विज्ञान प्रदर्शनाद्वारे विद्यार्थांच्या संकल्पना बाहेर येतात व त्यातून उद्याचे शास्त्रज्ञ निर्माण होतात, असे उद्गार सेरिकल्चरिस्ट व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील प्राणिशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अधिकराव जाधव यांनी काढले. ...
केंद्र सरकारच्या ‘अटल इनोव्हेशन मिशन‘अंतर्गत शाळांमध्ये ‘अटल टिंकरिंग लॅब’ स्थापनेच्या दृष्टीने डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलतर्फे या शाळांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
वाशिम : विज्ञान प्रदर्शनी प्रशासनाच्या अंतर्गंत अडचणींमध्ये अडकली असून वाशिममध्ये ही प्रदर्शनी घेणे शक्य होणार नसल्याचे पत्र माध्यमिक शिक्षणाधिकाºयांनी प्रादेशिक विद्या प्राधिकरणाकडे पाठविल्याची माहिती आहे. ...
उपयोजित विज्ञानासोबत मूलभूत विज्ञानाची जोड त्यांना असणे गरजेचे आहे, ही गरज पूर्ण करण्यासाठी इन्स्टिट्यूट आॅफ अॅस्ट्रॉनॉमिकल स्पेस सायन्स (आयएएसएस) या संस्थेची पुण्यातील मुकुंद नगर येथे उभारणी करण्यात आली आहे. ...
कल्याणच्या बालक मंदिर प्राथमिक शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर केले असून त्याद्वारे 'पर्यावरण रक्षणाचा' महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. ...
ज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे केवळ विज्ञान संशोधन नसून विज्ञान शिक्षण, संशोधन, शेती, आरोग्य, पाणी, पर्यावरण संरक्षण असे सर्व विषय त्यात येतात. त्या दृष्टीने याचा विचार केला तर २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात ...