एखादा गायक कायम गात असतो? एखादा अॅथलेट कायम पळत असतो? एखादा लेखक कायम लिहीत असतो? तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं हो आहेत. म्हणजे? तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? ...
वाशिम : तालुक्यातील सुपखेला येथील यशवंतराव चव्हाण सैनिक शाळची वैज्ञानिक प्रतिकृती राज्यस्तरीय प्रदर्शनीसाठी पात्र ठरली आहे. मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत तिसरा क्रमांक पटकावलेल्या हायड्रोपॉनिक्स शेती संकल्पनेवर आधारित ...
बरेचदा मनात खूप मोठी घालमेल चालू असते. अस्वस्थता असते. काय करावं हे सुचतच नाही. अनेकदा यातून टोकाचे पाऊल उचलले जाते. अशावेळी मनात आणि डोक्यात नेमके काय चालू असेल असे प्रश्न अनेकांना सतावतात. अशा अस्थिर वातावरणात नेमके काय करावे? मनाचे ऐकावे की मेंदूच ...
मागच्या अंकात आपण बघितले होते की, आपल्या पूर्वजांनी विश्वाची कल्पना करताना कशाप्रकारे विचार केला होता. त्यांनी असा विचार मांडला की, पृथ्वी स्थिर आहे आणि तिच्या भोवती एक मोठा गोल फिरत आहे. या गोलावर आतून तारे चिकटवले आहेत. ...
ब्रिटनमधील एडिन्बर्ग विद्यापीठात सन १९९६मध्ये ज्या क्लोनिंग तंत्रज्ञानाने ‘डॉली’ ही पहिली मेंढी जन्माला आली, त्याच तंत्रज्ञानाच्या अधिक प्रगत स्वरूपाचा वापर करून माकडांची दोन पिल्ले जन्माला घालण्यात चीनधील वैज्ञानिकांना यश आले आहे. ...
मानवाची उत्पत्ती वानरापासून झाली, हा चार्ल्स डार्विनचा सिद्धांत खोटा आहे, हे केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांचे विधान वाचून हायसे वाटले. ...
आपणास पुढे जायचे आहे की मागे, हे अगोदर ठरवून घेतले पाहिजे. डार्विनचा सिद्धांत थेअरी नाही. त्यात वैज्ञानिक तथ्य आहे. त्याच्या आधारावर लोकांनी अंदाज बांधले. ते अंदाज खरे ठरले आहेत. माझ्याकडे काही जुनं आहे, त्याला याचा काही आधार सापडत नाही म्हणून ते चुक ...
औरंगाबाद - वानरांपासून माणसाच्या उत्क्रांतीचा डार्विन यांनी मांडलेला आणि सध्या जगन्मान्य असलेला मानवाच्या उत्क्रांतीचा सिध्दांत खोटा असल्याचे नवेच संशोधन ... ...