शहरामध्ये अनेक शाळांमध्ये विज्ञान विषय सोपा करून शिकविण्यासाठी आवश्यक प्रयोगशाळा नाहीत. ग्रामीण भागातील शाळांमध्ये तर ही परिस्थिती विदारक आहे. लहानपणी शिकताना हेच अपूर्णत्व अनुभवलेल्या तीन तरुणांच्या संकल्पनेतून ‘माय सायन्स लॅब’ उभी राहिली आहे. ...
शाळेत शिकवले जाणारे विज्ञानातील प्रयाेग प्रत्यक्षात करुन पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स पार्कतर्फे विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक प्रयाेगांची विशेष सुविधा उपलब्ध करण्यात अाली अाहे. ...
फ्रेनॉलॉलिस्ट गॉलने व्हिएन्ना येथे कवटी तपासणी सलोन सुरू केले. जिथे तो लोकांची डोकी तपासत असे, कवटीवर असणाऱ्या उंच-सखल भागाच्या अनुषंगाने तो मेंदूच्या आतील क्षमतांचे अवलोकन करीत असे; आणि त्याचा संबंध त्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वाशी आणि स्वभावाशी जोडत ...
एरवी खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या आणि अवकाशाबद्दल जिज्ञासा असणाऱ्यांनी अवकाशातील अनेक खगोलीय घटना पाहिल्या असतील, परंतु सोमवारी त्यांनी चक्क सहा मिनिटे मानवनिर्मित अवकाशीय वस्तूचे कोल्हापूरच्या अवकाशात दर्शन घेतले. ही अवकाशीय वस्तू दुसरे-तिसरे काही ...