भारतीय विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या दोन विषयांची सर्वाधिक भीती वाटत असल्याचे नुकत्याच ब्रेनली या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणावरून समोर आले आहे. ...
नव्या पिढीमध्ये अंतराळ संशोधनाची आवड निर्माण व्हावी, अंतराळ व विज्ञानाबाबतचे गैरसमज दूर होऊन युवा वैज्ञानिक तयार व्हावेत, या उद्देशाने कोल्हापुरात भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीने स्पेस इनोव्हेशन लॅब सुरू होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्रात प्रथमच ...
निफाड : मुबंई येथील द ग्रेटर सायन्स टीचर्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत निफाड येथील वैनतेय विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना सिल्व्हर पदक मिळाले आहे . ...
सिन्नर : तालुक्यातील मुसळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेयअतंर्गत विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात सुमारे २०० हून अधिक प्रयोग विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात मांडले होते. ...
अकोला: शाळांमध्ये सर्व सुविधा आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानुन त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची गरज आहे. सध्या जिल्ह्याचा शिक्षणस्तर उंचावत असून जिल्ह्यातील चार शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता मिळाली आहे. ...
हृदयाची प्रक्रिया थांबणे म्हणजे मृत्यू हे वैद्यकीय क्षेत्राने मान्यच केले आहे. मग पुढे काही करणे शक्य नाही असे वाटत असेल तर थांबा। अशुद्ध रक्ताला शुद्ध करून ऑक्सिजनसह शरीराच्या सर्व अंगांना पोहचविणे हे हृदयाचे काम. नैसर्गिकरीत्या चालणारे हृदयाचे काम ...