एकीकडे इस्त्रो चांद्रयान मोहिमेचे यश साजरे करत असताना, ‘वैदिक गणिताने चांद्रयान मोहिमेला मदत केली’, ‘डार्विनची उत्क्रांतीचा सिद्धांत चुकला’, यांसारख्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. ...
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति ओढ निर्माण व्हावी, यासाठी राज्यात ८९८ नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. गट, शहर साधन केंद्रांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ही नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे उभार ...
असे राजरोस अनेकांच्या डोक्यावर किंवा डोळ्यापुढे कित्येक सफरचंद पडले असतील. मात्र, ते का पडले? याचा विचार कोणी केला नाही. ते सफरचंद कुणाच्या डोक्यावर किंवा डोळ्यापुढे पडले, त्याचे डोके, बुद्धी महत्त्वाची आहे. ते टाळकं न्युटनचे होते म्हणून म्हणून काही ...
एड्स, कर्कराेगांवरील उपचारांसाठी उपयुक्त ठरणार संशाेधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इतर संशाेधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इतर संशाेधन संस्थांमधील संशाेधकांच्या गटाने केले आहे. ...
महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ अतिश दाभोलकर यांची इटलीतील ‘आयसीटीपी’च्या (इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटीकल फिजिक्स) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ५६ वर्षीय दाभोलकर हे ‘युनेस्को’चे सहायक महासंचालक या श्र ...
भारतीय संस्कृती ज्ञानाधिष्ठित आहे. या संस्कृतीला अध्यात्माचीही जोड आहे. लीळाचरित्रांच्याही आधीपासून या संस्कृतीने आयुर्वेद सांगितला आहे. या देशाने मांडलेले स्वतंत्र विज्ञान आहे. त्यातील वैदिक विचार समाजापुढे आणावा लागेल. त्यासाठी नव्या शिक्षणव्यवस्थे ...
उमराणे : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ििडजटल शैक्षणकि साधनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य होत आहे. शाळेत एल ई डी टीव्ही संच, टॅब, मोबाईलद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्र मातील नवनवीन संकल्पना स्पष्ट करून दिल्या. ...