नांदगाव : गुरुकुल पॉलीटेक्निकमध्ये ४५ व्या नांदगाव तालुका विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ झाला. प्रदर्शनात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी बनविलेली वैज्ञानिक उपकरणे व माहिती मांडण्यात आली आहे. उद्या(दि. १३) पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. ...
भविष्यात जे देश नवनवीन संशोधन करणार नाहीत, ते कदाचित नष्ट होतील. नवीन पिढीने चांगले ज्ञान आत्मसात केले तर, भारतीय अर्थव्यवस्था जगात पहिल्या नंबरची होऊ शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी तब्बल चार वर्षाच्या परिश्रमानंतर ‘न्युक्लियर बॅटरी’ तयार केली आहे. ...
प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विज्ञान पोहोचविले गेले पाहिजे. यासाठी अपूर्व विज्ञान मेळाव्यासारखे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविले गेले पाहिजे. या मेळाव्याला व्यापक रूप देण्यासंदर्भात पावले उचलण्याची वेळ आली आहे, असे मत महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त के ...