समाजासाठी, देशासाठी काही नवप्रवर्तन घडविण्यासाठी बुद्धी आणि मनामध्ये आग निर्माण करावी लागते. ही आग मनामध्ये निर्माण करा, असे प्रेरणादायी आवाहन प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक नानोटी यांनी विद्यार्थ्यांना केले. ...
पंचाळे येथील सूर्यभान गडाख प्राथमिक, माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि एल. जी. इलेक्ट्रॉनिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने फिरती विज्ञान प्रयोगशाळा उपक्रमांतर्गत कार्यशाळा पार पडली. ...
या परिषदेमध्ये बेस्ट पोस्टर व बेस्ट पेपर सादरीकरण पुरस्कार डॉ. धीरज पवार यांना मिळाला. त्यांनी ‘तेलबिया पिकावरील बुरशीजन्य करपा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन’ या विषयावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे केलेल्या संशोधनाचे सादरीकरण केले. ...
आजवर महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात सरडे व पालींच्या बावीस प्रजाती जगासमोर आणल्या आहेत. गेल्याच आठवड्यात तमिळनाडूमध्ये दोन नव्या प्रजातींची संशोधन पत्रिका प्रसिद्ध झाली आहे. ...