यापूर्वी उंदरांवर टेस्ट करण्यात आली आहे. सायंस जर्नलच्या मते, संशोधकांनी म्हटले आहे, की Rhesus macaques हे जेनेटिक पातळीवर मानवाशी बरेच मिळते-जुळते असतात. यामुळे त्यांच्यावर औषधाचा परिणाम झाला तर तो मानवावरही होईल, असे मानले जाते. ...
कोरोना विषाणूविरोधात लस विकसित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या संशोधनाची प्रगती जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शास्त्रज्ञांशी चर्चा केली. यावेळी कोरोनाविरोधातील लसीवर सुरू असलेल्या संशोधनाबाबत शास्त्रज्ञांनी पंतप्रधानांना महत् ...
कोरोनामुळे लावण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’चे पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले परिणामदेखील दिसायला लागले आहे. या कालावधीत दळणवळण यंत्रणा, उद्योग बंद होते व त्यामुळे वातावरणातील ‘एरोसोल’चे प्रमाण घटल्याचे आढळून आले. ...
राज्यात मे महिन्याच्या वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या शहरांमध्ये दुपारी १२ ते साडेबाराच्या दरम्यान सूर्य डोक्यावर येणार आहे. त्यामुळे कोणत्याही वस्तूची सावली ९० अंशाच्या कोनात राहील. अर्थात यावेळी सरळ उभ्या वस्तूची सावलीत दिसणार नाही. हा शून्य सावली ...
बहुतांश धोकादायक आजार हे संसर्ग झालेल्या एका माणसाच्या श्वासोच्छ्वासाव्दारे निरोगी लोकांपर्यंत पोहोचतात. मनुष्य मुख्यत: स्वत:ला नीटपणे ओळखत नाही आणि ज्या निसर्गाने त्याला निर्माण केले तो निसर्गही त्याला नीटसा समजलेला नाही. ...