इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की... स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली... पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते... खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ... झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला "...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे 40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी? वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी... बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले... दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार... यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
विज्ञान, मराठी बातम्या FOLLOW Science, Latest Marathi News
रिटेल, बीएफएसआय, आरोग्य आणि कृषी या क्षेत्राशी संबंधित ५00 तज्ज्ञांची मते या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आली. त्यावर आधारित ‘कॅन इंटरप्राईज इंटेलिजन्स बी क्रिएटेड आर्टिफिशिअली? अ सर्व्हे आॅफ इंडियन इंटरप्रायजेस’ या नावाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. ...
२३ जुलै रोजी म्हणजे गुरुवारी हा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ असणार आहे. ...
सोमवारी १३ जुलै रोजी पूर्व दिशेला क्षितिजावर अद्भूत अंतराळीय घटनेचा साक्षात्कार सर्वसामान्यांना घेता येणार आहे. सूर्य, पृथ्वी आणि गुरू हे तिन्ही ग्रह एका सरळ रेषेत येणार असल्याने सूर्यास्तापासून गुरूचे तेजस्वी दर्शन घडणार आहे. ...
बोलण्या-गाण्यासारख्या क्रियेतूनही कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो, हे नव्या संशोधनाने दाखवून दिले आहे. त्यामुळे संसर्गाविषयीचे आकलन वाढून काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मानवजातीला मिळतील. ...
अवकाश संशोधक अचंबित : सुपरनोव्हा विस्फोटाविनाच ताऱ्याचे अतिविशाल कृष्ण विवर बनले असण्याची शक्यता; तेजस्विता कमी झाल्यामुळेही होऊ शकतो अदृश्य ...
खासगी क्षेत्रातील कंपन्यांनाही रॉकेट, उपग्रहनिर्मिती आणि प्रक्षेपण सेवेसारख्या अंतराळ मोहिमांच्या क्षेत्रात काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...
रविवारी होणारे सूर्यग्रहण मुंबईकरांना पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे. ...
रविवारी, २१ जून रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. ...