मानव विकास कार्यक्रमातंर्गत या शैक्षणिक वर्षात २६१ शाळेतील ८ हजार विद्यार्थिंनींना मोफत बससुविधेचा लाभ मिळणार असून दुर्गम भागातूनही या बसेस धावणार आहेत़ ...
देगलूर तालुक्यातील जि़प़ व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे़ ...
जिल्ह्यात अनधिकृत शाळा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षणाचा अधिकारी कायदा २००९ व महाराष्ट्र शासन नियमावली २०११ नुसार कार्यवाही करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. ...
हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे अर्ध्यातच शिक्षण सोडाव्या लागणाऱ्या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना राबविण्यात येते. यंदा या योजनेतंर्गत जमा झालेल्या रकमेवर व्याजाचे ६ लाख ३० हजार रूपये जिल्ह्यातील ८४० मुली ...
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून वारंवार नियमाचे उल्लंघन होत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून विशेष कारवाई मोहीम राबविली जाणार असून, जूनच्या दुसºया आठवड्यात शाळा सुरू होताच प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई ...
शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या उद्देशातून ६ जूनपूर्वी स्कूल बसेसची फेरतपासणी करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहर व ग्रामीणने केले होते. त्यानुसार आतापर्यंत साधारण ७०० स्कूल बसने फेरतपासणी करून घेतली, असून २०० स ...