प्रत्येक विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवास या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने सर्व स्कूल बस चालक व मालकांसाठी ८ ते ३१ मे या कालावधीत विशेष स्कूल बस तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ...
नागपूरचे वाढत असलेले तापमान पाहता शालेय विद्यार्थी उष्माघाताने बळी पडू नयेत म्हणून दुपारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हा प्रशासन याबाबत अतिशय कडक असून हे आदेश न पाळणाऱ्या शाळांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. त्यादृष्टीन ...
शहर व जिल्ह्यातील नामांकित खासगी शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेतूृनच पाठ्यपुस्तके आणि गणवेश घेण्याची सक्ती केली आहे. यासाठी या शाळांनी काही पाठ्यपुस्तक आणि शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांशी टक्केवारीवर छुपा करार केला आहे. ...