अकोला: जिल्हा परिषद शाळांची वीज बिल देयके शासनाने भरण्याबाबत शिक्षक परिषदेची आग्रही मागणी मान्य करून तसे परिपत्रक काढले असून, १४ व्या वित्त आयोगातून विद्युत देयके संबंधित ग्रामपंचायतींद्वारे भरण्याचा आदेश दिला. ...
सातत्याने मागणी करुन देखील शिक्षक न दिल्याने संतापलेल्या उपळे ग्रामस्थांनी बुधवारी राजापूर पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनातच सर्व विद्यार्थ्यांना आणुन बसविले व तेथेच शाळा भरविली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार तत्काळ शिक्षक देतो, असे ठोस आ ...