सिन्नर: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा चांदवड तालुक्यातील मंगळूर फाटा येथील रेणुका हॉल येथे पार पडला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला. यावेळी नाशिक जिल्ह्यातील ...
त्रंबकेश्वर : तालुक्यातील जिल्हा परिषद अंबोली शाळेस युनेस्को क्लब आँफ जिल्हा परीषद प्रायमरी स्कूलचे सदस्यत्व मिळाले असून यामुळे शाळेची गुणवत्ता वाढीसाठी व प्रगत शाळा करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्र म राबविण्यासाठी मदत मिळणार आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्या ...
पेठ : जिल्हा क्रि डा अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या नाशिक जिल्हा शालेय क्र ीडा स्पर्धा मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घनशेत ता. पेठ येथील विद्याथ्यांनी सुयश संपादन केले असून या शाळेतील सहा खेळाडूंची विभागस्तरावर निवड झाली आहे. ...
सायखेडा : मविप्र संचिलत जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सायखेडा येथे प्लास्टिक मुक्तीची प्रतिज्ञा प्रतीक्षा शिंदे यांनी विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांना दिली. विद्यालयातील एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यालयाच्या प्राचार्या मनीषा ...
काहीही विचार न करता डब्यातील भाजी-पोळी कचऱ्याच्या डब्यात फेकणाऱ्या व वॉटर बॉटलमधील उरलेले पाणी बेसिनमध्ये ओतणाऱ्या चिन्मयला, परीक्षेत मात्र ए प्लस शेरा मिळालेला असतो. हेच का ते आपले पर्यावरणशास्त्राचे शिक्षण? ...
जळगाव नेऊर : शालेय जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरु कुल पुरणगाव येथील विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. योगासन स्पर्धेत १४, १७ व १९ वर्ष मुले व मुली वयोगटातील ग्रामीण मधुन जिल्ह्यात आत्मा मालिक गुरूकुलाच्य ...