लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

प्ले ग्रुप, नर्सरीवर नियंत्रण कोणाचे? शुल्कामुळे पालक त्रस्त - Marathi News | Who controls playgroups, nurseries? Parents suffer due to fees | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्ले ग्रुप, नर्सरीवर नियंत्रण कोणाचे? शुल्कामुळे पालक त्रस्त

शिक्षण विभागाला सरकारी सूचनांची प्रतीक्षा : प्ले ग्रुप, नर्सरीच्या संख्येत झपाट्याने वाढ ...

२५ टक्केच्या माेफत शालेय प्रवेशासाठी ठाणे जिल्ह्यातील ९५९७ विद्यार्थ्यांची निवड - Marathi News | Selection of 9597 students of Thane district for 25 percent exempted school admission | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२५ टक्केच्या माेफत शालेय प्रवेशासाठी ठाणे जिल्ह्यातील ९५९७ विद्यार्थ्यांची निवड

आरटीई अंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्यांच्या घरापासून १ किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जाता आहेत. ...

Agriculture News : प्राथमिक शाळेपासूनच शेतीचे धडे गिरवले तर काय बिघडलं? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture education is necessary from primary school see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : प्राथमिक शाळेपासूनच शेतीचे धडे गिरवले तर काय बिघडलं? जाणून घ्या सविस्तर 

Agriculture News : मुलांना प्राथमिक शाळेपासूनच (Agriculture In School) शेतीचे धडे दिले तर वावगं काय, असा सवाल उपस्थित होत आहे.  ...

शाळेची भिंत कोसळली, पहिल्या मजल्यावरून विद्यार्थी खाली पडले; भयावह घटना CCTV कॅमेऱ्यात कैद!  - Marathi News | Students Injured After Sudden Classroom Wall Collapse in Vadodara, watch  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळेची भिंत कोसळली, पहिल्या मजल्यावरून विद्यार्थी खाली पडले; भयावह घटना CCTV कॅमेऱ्यात कैद! 

या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून, तो खूपच भीतीदायक आहे. ...

विनाअनुदानित खासगी शाळांसाठी आरटीईचा 25% कोटा बंधनकारकच; मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका - Marathi News | 25% quota of RTE is mandatory for unaided private schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनाअनुदानित खासगी शाळांसाठी आरटीईचा 25% कोटा बंधनकारकच; मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका

खासगी विनाअनुदानित शाळांना आरटीईच्या २५ टक्के कोट्यातून आर्थिकदृष्ट्या दुबळ्या व गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारकच ठरणार आहे. ...

पटसंख्येअभावी पालिकेच्या दहा शाळाचे विलीनीकरण होणार; सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी प्रस्ताव - Marathi News | Ten municipal schools will be merged due to lack of quorum Proposal for approval before General Assembly in pmc | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पटसंख्येअभावी पालिकेच्या दहा शाळाचे विलीनीकरण होणार; सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी प्रस्ताव

शाळाचे विलीनीकरण केल्याने कोणतीही शाळा बंद होणार नाही तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही ...

RTE नुसार खाजगी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू होणार; पालक वर्गात आनंदाचे वातावरण - Marathi News | As per RTE private school admission process will start A happy atmosphere in parent class | Latest pune News at Lokmat.com

पुणे :RTE नुसार खाजगी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू होणार; पालक वर्गात आनंदाचे वातावरण

विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा ...

पावसामुळे शाळांना सुटी - Marathi News | Schools are closed due to rain | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पावसामुळे शाळांना सुटी

Vardha : सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व शाळांना शुक्रवारी सुट्टी जाहीर ...