CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
School, Latest Marathi News
Chandrapur News विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दगडांचा संग्रह बघता यावा व दगडांविषयीची माहिती समजून घेता यावी, याकरिता राजुरा येथील आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथ नुकतेच दगडांचे प्रदर्शन भरविण्यात आले. ...
Residential school bell will ring नियमाचे काटेकोर पालन करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ...
सहावीच्या ४०-४५ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षापासून मिळणार टॅब. शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याच्याही करण्यात आल्यात सूचना ...
सीईओ दिलीप स्वामी यांनी दिले आश्वासन; दोन दिवसात अतिक्रमण हटणार ...
केरळमधील मल्लपुरम भागात असलेल्या दोन शाळांमधील तब्बल १९२ विद्यार्थी आणि ७२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
Buldhana News एक हजार ५४४ शाळांपैकी एक हजार ३७५ शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत. तर, विविध कारणांनी ९० शाळा अजूनही सुरू झालेल्या नाहीत. ...
Buldhana News नवीन मास्क, सॅनिटायझरची बॉटल हवी, असा हट्ट मुले धरू लागली आहेत. ...
Education News : लॉकडाऊन काळात आर्थिक परिस्थिती बिकट असताना पालक व विद्यार्थ्यांकडून मुजोर शाळा व्यवस्थापनाने जबरदस्ती शुल्क आकारणी केल्याच्या तक्रारी शालेय शिक्षण विभागाला व पालक संघटनांना प्राप्त होत आहेत. ...