कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत शिक्षकांना कोरोनायोद्ध्यांसाेबत कर्तव्य बजावण्यासाठी काही कामे सोपविण्यात आली होती. कोरोनाकाळात शिक्षकांंनी गाव, खेड्यांमध्ये त्यांना दिलेले कर्तव्य चोखपणे बजावले. मात्र, वर्षभर अध्यापनाचे काम मागे राहिले. यावर्षी ज ...
तालुक्यातील उदखेड येथील जिल्हा परिषद शाळेची कुंपणभिंत त्यालगत राहणाऱ्या कुरवाडे यांच्या घरावर पडली. त्यामुळे झोपेतच असलेले नऊ जण किरकोळ जखमी झाले. ही घटना रविवारी पहाटे ६ च्या सुमारास घडली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्यात दबलेल्या लोकांना ब ...
शाळा परिसरत स्वच्छ, निटनेटका, इमारती चित्रयुक्त व शालेय माहितीने सुशोभित असतील तर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. बोलक्या परिसरातून विद्यार्थ्यांना अभ्यासासोबच मूल्यशिक्षण आणि व्यवहार ज्ञानही मिळते. यातून त्यांची प्रगती तसेच ज्ञानात भर पडते ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागातून माहिती घेतली असता, नवीन सत्रात शाळा २८ जूनपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र केवळ शिक्षकांनाच शाळेत बोलावले जाणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले जाणार नाही. शिक्षक शाळेतूनच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविण्य ...
पेठ : मागील वर्षापासून सलग दुसऱ्या वर्षी शाळेचा पहिला दिवस घंटा न वाजताच साजरा होणार असून, विद्यार्थी शाळेत येऊ शकत नसले तरी शिक्षक मात्र शक्य त्या उपाययोजना व कोरोनाची काळजी घेत सोमवारपासून (दि.१४) पेठ तालुक्यातील वाडी-वस्त्यांवरच्या बालकांपर्यंत पो ...