नवीन शैक्षणिक वर्षात स्कूल बस फी वाढीचा जोरदार झटका पालकांना बसण्याचे संकेत आहेत. अर्थात, विद्यार्थी सुरक्षा नियमावलीच्या अनुषंगाने बसमध्ये दिल्या जाणाऱ्या अत्याधुनिक सुविधा, तसेच बसची देखभाल, दुरुस्ती आणि इंधन व मनुष्यबळाच्या वाढत्या खर्चामुळे ही भ ...