लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

गोरगरीब विद्यार्थ्यांच्या हाती सरकार देणार टॅब; शाळांमध्ये होणार डिजिटल लायब्ररी - Marathi News | The government will give the tab in the hands of poor students; Digital library in schools | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गोरगरीब विद्यार्थ्यांच्या हाती सरकार देणार टॅब; शाळांमध्ये होणार डिजिटल लायब्ररी

दीड हजार शाळांमध्ये टॅबलेट वितरण सुरू ...

२२ हजार गुणवंत विद्यार्थ्यांच्या ‘मेरीट’ला शाळांचाच अडथळा - Marathi News | Schools are the obstacles to the 'merit' of 22 thousand meritorious students | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :२२ हजार गुणवंत विद्यार्थ्यांच्या ‘मेरीट’ला शाळांचाच अडथळा

शिष्यवृत्ती मिळाली, रक्कम मिळेना : बॅंक खाते लिहिण्यात कुचराई ...

२२ हजार गुणवंत विद्यार्थ्यांच्या ‘मेरिट’ला शाळांचाच अडथळा - Marathi News | Schools are the obstacle to the 'merit' of 22 thousand meritorious students | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :२२ हजार गुणवंत विद्यार्थ्यांच्या ‘मेरिट’ला शाळांचाच अडथळा

शिष्यवृत्ती मिळाली, रक्कम मिळेना : बँक खाते लिहिण्यात कुचराई ...

Video: प्रतापगडच्या पायथ्याशी खान...! अवघ्या ३ वर्षांची पुण्याची वेदांशी गाते शिवरायांचा पोवाडा - Marathi News | Video: Khan at the foot of Pratapgad...! Only 3-year-old Povada of Pune sings with Vedas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: प्रतापगडच्या पायथ्याशी खान...! अवघ्या ३ वर्षांची पुण्याची वेदांशी गाते शिवरायांचा पोवाडा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा ऐकून त्यांचे पोवाडे गाणा-या वेदांशीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद ...

राज्यातील शाळांना लागोपाठ पाच दिवसांची सुट्टी; शिक्षकांना ३ दिवसांची विशेष रजा - Marathi News | Five consecutive days of holiday for schools in the state 3 days special leave for teachers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील शाळांना लागोपाठ पाच दिवसांची सुट्टी; शिक्षकांना ३ दिवसांची विशेष रजा

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वार्षिक अधिवेशनासाठी सर्व शिक्षक जाणार ...

शाळेतल्या ‘आई’ला २० वर्षांनी मानधनवाढ; राज्याने वाढविले एक हजार;आता मिळणार २,५००  - Marathi News | Salary hike for school mother after 20 years; The state increased one thousand; now it will get 2,500 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाळेतल्या ‘आई’ला २० वर्षांनी मानधनवाढ; राज्याने वाढविले एक हजार;आता मिळणार २,५०० 

१५०० रुपये एवढ्या अल्प मानधनात स्वयंपाक शिजविणे, मुलांना वाढणे, भांड्यांची स्वच्छता करणे, यासह शाळेचा परिसरही स्वच्छ ठेवणे अशी कामे या महिलांना करावी लागतात. ...

Sangli News: परदेशी पाहुणे आले, आश्रमशाळा पाहून हरखले!, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शाळेला मदतीची ग्वाही - Marathi News | Foreign visitors from Holland visit Late People's Leader Gopinath Munde Primary Ashram School at Dhagewadi in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: परदेशी पाहुणे आले, आश्रमशाळा पाहून हरखले!, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शाळेला मदतीची ग्वाही

वंचित भागातील विद्यार्थी ढगेवाडी येथील आश्रम शाळेत शिक्षण घेत आहेत ...

आधी पेपर इंग्रजी की हिंदीचा? दहावी परीक्षेच्या हॉल तिकिटावरील चुकीमुळे पालकांत संभ्रम - Marathi News | First paper English or Hindi Confusion among parents due to mistake on hall ticket of 10th exam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी पेपर इंग्रजी की हिंदीचा? दहावी परीक्षेच्या हॉल तिकिटावरील चुकीमुळे पालकांत संभ्रम

येत्या २ मार्चपासून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची दहावीची परीक्षा सुरू होत असून येत्या २५ मार्चपर्यंत ती सुरू राहणार आहे. ...