लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

६ विभागातील दीड लाख विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होण्याचा धोका; ट्रायबल फोरमचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन - Marathi News | one and a half lakh students in 6 divisions are at risk of being deprived of education; Tribal Forum's letter to Education Minister | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :६ विभागातील दीड लाख विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होण्याचा धोका; ट्रायबल फोरमचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

वाड्या,पोड, टोला, तांडा यांनाच बसणार फटका ...

भयंकर! युगांडामध्ये दृष्टिहीन मुलांच्या शाळेला भीषण आग, 11 जणांचा मृत्यू, 6 जणांची प्रकृती गंभीर - Marathi News | massive fire in blind school of uganda | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयंकर! युगांडामध्ये दृष्टिहीन मुलांच्या शाळेला भीषण आग, 11 जणांचा मृत्यू, 6 जणांची प्रकृती गंभीर

युगांडामधील मुकोनो जिल्ह्यातील दृष्टिहीन मुलांसाठीच्या शाळेला मंगळवारी अचानकपणे आग लागली. या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

राजकीय पक्षाचा उपाध्यक्ष असलेल्या शिक्षकाकडून विद्यार्थिनींची छेडछाड; इंदापूरातील संतापजनक घटना - Marathi News | molestation of female students by a teacher who is the vice president of a political party; Outrageous incident in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय पक्षाचा उपाध्यक्ष असलेल्या शिक्षकाकडून विद्यार्थिनींची छेडछाड; इंदापूरातील संतापजनक घटना

राजकीय वजन वापरून हा प्रकार दडपण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...

शाळा बंद विरोधात रत्नागिरीत धरणे आंदोलन - Marathi News | movement in Ratnagiri against school closure | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शाळा बंद विरोधात रत्नागिरीत धरणे आंदोलन

कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात झाल्यास येथील दुर्गम भागातील अनेक शाळा बंद होतील. ...

डुप्लीकेट खिडकी, बनावट शाळा? सोशल मीडियावर घेतला जातोय मोदींचा क्लास - Marathi News | Duplicate window, fake school? PM Narendra Modi's class is being taken on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डुप्लीकेट खिडकी, बनावट शाळा? सोशल मीडियावर घेतला जातोय मोदींचा क्लास

ही शाळा बनावट असल्याची चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाली आहे.  ...

विद्यार्थी नसलेल्या चार वसतिगृहांचे अनुदान रोखले, सांगली जिल्हा परिषदेने केली कारवाई - Marathi News | Sangli: Grant of four non-student hostels withheld, why not revoke approval? Such a notice was also issued | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विद्यार्थी नसलेल्या चार वसतिगृहांचे अनुदान रोखले, सांगली जिल्हा परिषदेने केली कारवाई

वसतिगृह चालकांना मान्यता का रद्द करू नये, अशी नोटीसही प्रशासनाने दिली आहे. ...

अतिवृष्टी, शाळा, आलमट्टी, आशासेविका?, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांपुढे लावली प्रश्नांची माळ - Marathi News | Heavy rains, schools, Almatti, Ashasevika?, Ajit Pawar read out a series of questions before the Chief Minister. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिवृष्टी, शाळा, आलमट्टी, आशासेविका?, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांपुढे लावली प्रश्नांची माळ

मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्यातील विविध प्रश्नांसंबंधी त्यांच्याशी चर्चा केली.  ...

पहिलीच्या वर्गात शिक्षकांची ‘फ्री स्टाईल’ हाणामारी; गुरुजींकडून विद्यार्थ्यांनी काय बोध घ्यायचा? - Marathi News | Teachers Free Style Brawl in First Class What should the students learn from teacher? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पहिलीच्या वर्गात शिक्षकांची ‘फ्री स्टाईल’ हाणामारी; गुरुजींकडून विद्यार्थ्यांनी काय बोध घ्यायचा?

महापालिकेच्या शिक्षकांमध्येही दिवसेंदिवस अहंकार वाढत असल्याच्या तक्रारी पालकही करत आहे ...