लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

मनपाचे शिक्षणाधिकारी, आयुक्त यांच्या विरोधात पोलीसात तक्रार - Marathi News | Police complaint against education officer, commissioner of Nagpur municipal corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाचे शिक्षणाधिकारी, आयुक्त यांच्या विरोधात पोलीसात तक्रार

महापालिकेच्या शाळेत प्रवेश न दिल्याने पालकांकडून तक्रार दाखल ...

पहिल्या दिवशी बैलगाडीतून काढली विद्यार्थ्यांची मिरवणूक - Marathi News | On the first day, a procession of students was taken out in a bullock cart | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पहिल्या दिवशी बैलगाडीतून काढली विद्यार्थ्यांची मिरवणूक

Chandrapur News शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्या विद्यार्थ्यांचे बैलबंडीवर बॅण्ड पथकाच्या साहाय्याने वाजतगाजत मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. तर कुठे पुष्पगुच्छ देऊन शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ...

एकादशीला तयारी अन् द्वादशीला वारी; कुठे बैलबंडीवर वरात, तर कुठे डीजे लावून चिमुकल्यांची मिरवणूक - Marathi News | First Day of School : district schools were filled with the crowd of boys and the enthusiasm of the teachers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एकादशीला तयारी अन् द्वादशीला वारी; कुठे बैलबंडीवर वरात, तर कुठे डीजे लावून चिमुकल्यांची मिरवणूक

शाळा भरली : शाळेच्या पहिला दिवसाला अत्यंत उत्साहात सुरुवात ...

Video: शाळेच्या शेवटच्या दिवशी मॅडमकडून लय भारी गिफ्ट, भावूक झाले विद्यार्थी - Marathi News | Video: On the last day of school, the students got emotional with a huge gift from madam, video viral on instagram | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: शाळेच्या शेवटच्या दिवशी मॅडमकडून लय भारी गिफ्ट, भावूक झाले विद्यार्थी

शाळेतील शेवटच्या दिवशी शिक्षिकेनेच विद्यार्थ्यांना अनोखे गिफ्ट दिलंय. त्यामुळे, विद्यार्थीही भावूक झाले आहेत.  ...

शाळेच्या कमानीवरील फलक पडून पाच विद्यार्थी जखमी - Marathi News | Five students were injured when a board fell on the arch of the school | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळेच्या कमानीवरील फलक पडून पाच विद्यार्थी जखमी

गेले तीन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. या मुसळधार पावसाचा फटका येथील होली फेथ शाळेला देखील बसला आहे. ...

Education: मूल नापास होतं, म्हणजे शासन नापास होतं! - Marathi News | Education: If the child fails, then the government fails! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मूल नापास होतं, म्हणजे शासन नापास होतं!

Education: व्यवस्था 'ढ' असते, म्हणून मुलं नापास होतात हे खरं वास्तव आहे. मुलांना नापास करण्याचा निर्णय हा विषमतेच्या बाजूने जाणारा प्रतिगामी निर्णय आहे! ...

 ‘शिक्षण’-‘बांधकाम’मध्ये नाही ताळमेळ; शाळा दुरुस्तीचा मांडला खेळ, विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर  - Marathi News | There is no harmony between education and construction School repairs played out, student safety at stake | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती : ‘शिक्षण’-‘बांधकाम’मध्ये नाही ताळमेळ; शाळा दुरुस्तीचा मांडला खेळ, विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर 

जिल्हा परिषदेच्या शाळांच्या डागडुजीला अन् वर्गखोल्यांच्या बांधकामाला अद्यापही मुहूर्तच सापडला नसल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. ...

शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत अडकला शालेय गणवेश - Marathi News | ZP School uniform stuck in school management committee meeting | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत अडकला शालेय गणवेश

निधी पं.स.कडे : म्हणे अगोदर गणवेश खरेदी करा, मग देयकांचे पाहू ...