लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

टग्यांची रोडरोमियोगिरी; चिठठीतून कॉल करण्याचा संदेश, शालेय स्नेहसंमेलनात घातला धुडगुस - Marathi News | Five minor girl student molested in rural areas of Amravati in two days | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :टग्यांची रोडरोमियोगिरी; चिठठीतून कॉल करण्याचा संदेश, शालेय स्नेहसंमेलनात घातला धुडगुस

विनयभंग, रहिमापूर पोलीस ठाण्यात नोंदविला गुन्हा ...

सांगलीतील वानलेसवाडीत पोषण आहारातून ३६ विद्यार्थ्यांना विषबाधा, विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर - Marathi News | 33 children from a private school at Wanleswadi in Sangli were poisoned, treatment is underway at the government hospital | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील वानलेसवाडीत पोषण आहारातून ३६ विद्यार्थ्यांना विषबाधा, विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

मध्यान्ह भोजन केल्यावर विद्यार्थ्यांची तब्येत अचानक खालावली ...

सांगली जिल्ह्यातील पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचे मध्यान्ह भोजनच झाले बंद, प्रशासन गांभीर्याने कधी लक्ष देणार?  - Marathi News | Midday Meal Scheme of fifty two lakh students in Sangli district has been stopped | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचे मध्यान्ह भोजनच झाले बंद, प्रशासन गांभीर्याने कधी लक्ष देणार? 

डिसेंबर, जानेवारी महिन्यासाठी मंजूर तांदळापैकी ६६९ टन तांदूळ मिळावा, अशी शासनाकडे मागणी ...

रशियातील चिमुकल्याला लागला मराठीचा लळा!  सिंधुदुर्गातील आजगाव प्राथमिक शाळेत गिरवतोय धडे - Marathi News | An eleven year old boy from Russia Miron Alegewij Lukeshivi is studying Marathi in a primary school in Ajgaon Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रशियातील चिमुकल्याला लागला मराठीचा लळा!  सिंधुदुर्गातील आजगाव प्राथमिक शाळेत गिरवतोय धडे

मिरॉनला ही शाळा प्रचंड आवडली. त्याने याच शाळेत शिकण्याचा आई-वडिलांकडे हट्ट धरला. ...

पाण्यासाठी थांबली पळापळ, ७९ हजार शाळांत लागला नळ - Marathi News | students to Running for water stopped in rural areas, 79 thousand zp schools installed taps | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाण्यासाठी थांबली पळापळ, ७९ हजार शाळांत लागला नळ

अमरावती, भंडाऱ्याने मारला पहिला नंबर : प्रजासत्ताकदिनी शंभर टक्के यशासाठी ‘जलजीवन’चा ग्रामसभेत आढावा ...

स्कूल बस पिवळ्या रंगाचीच का असते? जगात सर्वत्र हाच नियम; जाणून घ्या वैज्ञानिक कारण! - Marathi News | Why is the school bus yellow color know about the scientific reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :स्कूल बस पिवळ्या रंगाचीच का असते? जगात सर्वत्र हाच नियम; जाणून घ्या वैज्ञानिक कारण!

या बैठकीत अमेरिकेतील हायली एज्यूकेटेड टिचर्स, ट्रांसपोर्टेशन ऑफिसर्स आणि बस तयार करणाऱ्या इंजिनिअर्सनी सहभाग घेतला होता. ...

क्रीडा शिक्षकाची अल्पवयीन मुलीशी लगट, 'मनसे'ने शिक्षकाची केली धुलाई; चिपळूणमधील घटना - Marathi News | Sports teacher's affair with minor girl, MNS teacher beaten up; Incident in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :क्रीडा शिक्षकाची अल्पवयीन मुलीशी लगट, 'मनसे'ने शिक्षकाची केली धुलाई; चिपळूणमधील घटना

त्या विकृत मनोवृत्तीच्या शिक्षकाने चूक कबूलही केली ...

एक शिक्षक आणि एकच विद्यार्थी; वाशिम जिल्ह्यात भरते ही अनोखी जिल्हा परिषद शाळा - Marathi News | Zilla Parishad primary school in Ganeshpur village of Washim district runs only for one student | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक शिक्षक आणि एकच विद्यार्थी; वाशिम जिल्ह्यात भरते ही अनोखी जिल्हा परिषद शाळा

गणेशपूर गावातील जिल्हा परिषद शाळेत फक्त एका विद्यार्थ्याचे अॅडमिशन असून, त्याच्यासाठी दररोज वर्ग भरतो. ...