लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

शाळा सुरू होताच मुलांसाठी ४० योजनांची होणार अंमलबजावणी, योजना संचालनालय 'ॲक्टीव' - Marathi News | As soon as the school starts, 40 schemes will be implemented for children, Directorate of Schemes Active | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शाळा सुरू होताच मुलांसाठी ४० योजनांची होणार अंमलबजावणी

शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या ४० योजनांची माहिती पालकांना प्रभावीपणे मिळत नाही. ...

आदिवासी 'नामांकित' शाळांचे ५५ टक्के थकीत अनुदान मिळणार, राज्य शासनाच्या मंजुरीचे पत्र पोहोचले - Marathi News | Tribal 'nominated' schools will get 55 per cent arrears of subsidy, state government's approval letter has arrived | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी 'नामांकित' शाळांचे ५५ टक्के थकीत अनुदान मिळणार, राज्य शासनाच्या मंजुरीचे पत्र पोहोचले

कोरोना काळातील विद्यार्थी उपस्थिती धरणार ग्राह्य, शाळा संचालकावर शासन मेहरबान ...

१२८ शाळांमध्ये उघड्यावर शिजतोय पोषण आहार! दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? - Marathi News | Nutritional food is being cooked in the open in 128 schools! Who is responsible if an accident occurs? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१२८ शाळांमध्ये उघड्यावर शिजतोय पोषण आहार! दुर्घटना घडली तर जबाबदार कोण?

Nagpur News गेल्या काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना शासनाकडूनच ‘प्रि-फेब्रीकेटेड किचन शेड’तयार करून दिले होते. परंतु यातील तब्बल १२८ शाळांमधील किचन शेड नादुरुस्त झाले आहे.  त्यामुळे या शाळांत पोषण आहार उघड्यावर शिजवावा लागत आहे.  ...

‘त्या’ शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?पालिकेच्या शिक्षण विभागाला बालहक्क आयोगाची नोटीस - Marathi News | Who is responsible for the safety of the students in 'those' schools? Child Rights Commission notice to Municipal Education Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?पालिकेच्या शिक्षण विभागाला बालहक्क आयोगाची नोटीस

मुंबईतील २१० अनधिकृत शाळांची यादीच महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे.  ...

अनोखा उपक्रम! शंकर महादेवन मनपाच्या विद्यार्थ्यांना देणार संगीताचे धडे - Marathi News | A unique initiative! Shankar Mahadevan will give music lessons to the students of municipal school of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनोखा उपक्रम! शंकर महादेवन मनपाच्या विद्यार्थ्यांना देणार संगीताचे धडे

प्रशासक जी.श्रीकांत यांचा अनोखा उपक्रम, मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचा बँड तयार करणार ...

जिल्हा परिषदेतील १०१७ गुरुजी जाणार नव्या शाळेवर - Marathi News | 1017 Guruji from Zilla Parishad will go to new school | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेतील १०१७ गुरुजी जाणार नव्या शाळेवर

सोमवारी होणार कार्यमुक्त अन मंगळवारी रुजू होण्याचे आदेश ...

स्कूल चले हम! तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च कधी मोजलाय का? नसेल तर एकदा बघाच - Marathi News | tution fee to bus transport the cost of sending child to a cbse school | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :स्कूल चले हम! तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च कधी मोजलाय का? नसेल तर एकदा बघाच

मुलाच्या शिक्षणाचा सरासरी खर्च खूप जास्त आहे. फक्त फी नाही, तर पुस्तके, गणवेश, शूज, ट्रान्सपोर्ट इत्यादींसाठी देखील खर्च करावा लागतो. ...

जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला; केवळ १८ वर्षातच इमारत जीर्ण - Marathi News | Zilla Parishad school slab collapsed in digras ; The building fell into disrepair within 18 years | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला; केवळ १८ वर्षातच इमारत जीर्ण

धानोरा बुद्रूक येथील घटना : केवळ १८ वर्षातच इमारत झाली जीर्ण ...