लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शाळा प्रवेश तपासणी मोहीम; ३० जुलैपर्यंत देणार अहवाल - Marathi News | School admission screening campaign of out-of-school students; Report by July 30 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शाळा प्रवेश तपासणी मोहीम; ३० जुलैपर्यंत देणार अहवाल

नागपूर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शाळांमध्ये प्रवेश देण्याबाबत ही मोहीम बुधवारपासून सुरू करण्यात आली. ...

मेळघाटात भरली भूमका अन् पडियार बाबांची शाळा; आरोग्य विभागाचा उपक्रम  - Marathi News | Bhumka and Padiyar Baba's school filled in Melghat An initiative of the Department of Health | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात भरली भूमका अन् पडियार बाबांची शाळा; आरोग्य विभागाचा उपक्रम 

या कार्यशाळेत काटकुंभ व चुरणी परिसरातील ८० भूमकांनी हजेरी लावली होती. ...

Pune Crime: 'तू मला शाळा सुटल्यावर का चिडवतोस', कोयत्याने हल्ला; दोघे जखमी - Marathi News | Pune Crime Why do you tease me after school attacked by crocodile Both injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: 'तू मला शाळा सुटल्यावर का चिडवतोस', कोयत्याने हल्ला; दोघे जखमी

पुण्यात कोयता गँग कमी होण्याचे नाव घेत नसून आता शाळकरी मुलांकडेही कोयता आढळून आला आहे ...

रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी; जिल्ह्यात रेड अलर्ट - Marathi News | Today is a holiday for schools in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी; जिल्ह्यात रेड अलर्ट

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात आज, दिनांक २६ जुलै रोजी 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे. ...

रायगड जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना पावसाच्या तडाख्यामुळे बुधवारी सुट्टी! - Marathi News | Wednesday holiday for schools, colleges in Raigad district! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :BIG BREAKING: जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना बुधवारी सुट्टी! पावसामुळे RED ALERT

मंगळवारपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उद्या 'रेड अलर्ट' ...

पूरग्रस्त शाळांना जिल्हा परिषद करणार मदत - Marathi News | Zilla Parishad will help flood affected schools | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पूरग्रस्त शाळांना जिल्हा परिषद करणार मदत

वह्या, पुस्तक, दप्तर खरेदीसाठी देणार पैसे : पण इमारत नुकसानीचे काय? ...

कोल्हापूर जिल्ह्यातील २७ गावातील शाळांना गरज पडल्यास सुट्टी, जिल्हा परिषदेचा निर्णय - Marathi News | School in 27 villages of Kolhapur district vacation if necessary, Zilla Parishad decision | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील २७ गावातील शाळांना गरज पडल्यास सुट्टी, जिल्हा परिषदेचा निर्णय

स्थानिक परिस्थिती पाहून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा ...

कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी दोनशे शाळांचे ८५ कोटी रुपये थकले, संस्थाचालक अडचणीत  - Marathi News | Two hundred private schools in Kolhapur district owe Rs 85 crores, administrators are in trouble | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी दोनशे शाळांचे ८५ कोटी रुपये थकले, संस्थाचालक अडचणीत 

शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक केले आहे ...