School, Latest Marathi News
अंबरनाथ नगरपालिकेच्या शहरात १७ शाळा असून यामध्ये मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच विद्यार्थ्यांनी शाळा भरवून, आम्हालाही वर्ग खोली द्या हो मॅडम, अशी आर्त हाक दिली. ...
कंत्राटी शिपायांना दोन वर्षांपासून खडकूही दिला नाही ...
महिला, तरुणी व विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कंबर कसली ...
या निर्णयाचे आदिवासी क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी स्वागत केले आहे. या पार्श्वभूमीवर, पुरवठ्याची व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त असावी अशी मागणी समोर आली आहे. ...
गराेदर स्त्रियांना, वयस्कर गृहस्थ, लहान मुलांना पूल नसल्याने आजारी पडल्यावर झाेळीत टाकून उचलून आणावे लागते ...
वर्ग पाच आणि शिक्षक एक ...
पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे काही मार्ग बंद ठेवण्यात येणार असल्याने काही शाळांचा निर्णय ...