लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

मोठा निर्णय ! आता विद्यार्थ्यांना ५ वी अन् ८ वीच्या परीक्षेत पास व्हावेच लागणार, अन्यथा... - Marathi News | Big decision by Education Department, Now students have to pass 5th and 8th exams, otherwise... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठा निर्णय ! आता विद्यार्थ्यांना ५ वी अन् ८ वीच्या परीक्षेत पास व्हावेच लागणार, अन्यथा...

राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात येत होते ...

जि.प.च्या ८८ शाळा धोकादायक, पावसाळा आला तरी दुरुस्तीचा पत्ता नाही - Marathi News | 88 zp schools in nagpur district are in worst condition, there is no repair address even if monsoon comes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जि.प.च्या ८८ शाळा धोकादायक, पावसाळा आला तरी दुरुस्तीचा पत्ता नाही

धोकादायक शाळांमध्ये जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे ...

शाळा बंद... आता महापालिका मुख्यालयात भरवणार शाळा, शिक्षकांनी दिला ठिय्या - Marathi News | School closed so new school will be held at the municipal headquarters and teachers get angry | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शाळा बंद... आता महापालिका मुख्यालयात भरवणार शाळा, शिक्षकांनी दिला ठिय्या

ठोस आश्वासन न मिळाल्याने पालिकेच्या सीबीएसई शाळेचे पालक आक्रमक ...

विद्यार्थिनीला शाळेची फरशी पुसण्यास लावल्याने वादंग, मुख्याध्यापिकेला बजावली नोटीस; सांगलीतील प्रकार - Marathi News | Argument for forcing student to wipe school floor, notice issued to headmistress; Variant in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विद्यार्थिनीला शाळेची फरशी पुसण्यास लावल्याने वादंग, मुख्याध्यापिकेला बजावली नोटीस; सांगलीतील प्रकार

प्रशासन अधिकारी शेंडगे यांनी शाळेत जाऊन माहिती संपूर्ण प्रकारची माहिती घेतली ...

रत्नागिरीत नेमणार तात्पुरते शिक्षक, मानधनातही केली वाढ; पालकमंत्री उदय सामंतांची घोषणा - Marathi News | Temporary teachers to be appointed in Ratnagiri, salary also increased; Announcement of Guardian Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत नेमणार तात्पुरते शिक्षक, मानधनातही केली वाढ; पालकमंत्री उदय सामंतांची घोषणा

रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त ...

कोल्हापुरातील विचारे विद्यामंदिरला लवकरच मिळणार इमारत, विद्यार्थी झाडाखाली बसून घेत होते शिक्षण  - Marathi News | Vikhare Vidyamandir in Kolhapur will soon get a building, students were studying under a tree | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील विचारे विद्यामंदिरला लवकरच मिळणार इमारत, विद्यार्थी झाडाखाली बसून घेत होते शिक्षण 

‘लोकमत’ने २० जूनच्या अंकात ‘फुलेवाडीतील विचारे विद्यामंदिरची झाडाखाली भरते शाळा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच महापालिका प्रशासनाने या शाळेच्या इमारतीसाठी हालचाली सुरू केल्या ...

जूनमध्येही हिट.. वर्गात सुटतोय घाम; पत्र्याच्या शाळेत शिकताना मुलांची दमछाक! - Marathi News | hit even in june sweating in the classroom tired of children while studying in school | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जूनमध्येही हिट.. वर्गात सुटतोय घाम; पत्र्याच्या शाळेत शिकताना मुलांची दमछाक!

शाळा सकाळी सुरू करण्याची मागणी : इतर जिल्ह्यांत अंमलबजावणी ...

सीबीडी बेलापूर येथील ज्ञानपुष्पा विद्या निकेतन शाळेच्या बाहेर पालकांचं आंदोलन - Marathi News | Protest by parents outside Dynanpushpa Vidya Niketan School in CBD Belapur | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सीबीडी बेलापूर येथील ज्ञानपुष्पा विद्या निकेतन शाळेच्या बाहेर पालकांचं आंदोलन

स्टेट बोर्ड बंद करून विद्यार्थ्यांना थेट सीबीएसई बोर्डमध्ये स्थलांतरित केल्याचा निषेध ...