लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा, मराठी बातम्या

School, Latest Marathi News

३१ मे पर्यंत विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करा; अन्यथा शिक्षकांचे वेतन नाही होणार! - Marathi News | Validate Aadhaar of students by 31st May; Otherwise, teachers will not be paid! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :३१ मे पर्यंत विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करा; अन्यथा शिक्षकांचे वेतन नाही होणार!

वारंवार मुदतवाढ देऊनही शाळांचा कानाडोळा ...

शाळकरी मुलांचा जीवघेणा प्रवास थांबणार कधी? गेल्या वर्षी मुंबईत ६५४ वाहनांवर कारवाई; २६ लाखांचा दंड - Marathi News | When will the deadly journey of school children stop? Action against 654 vehicles in Mumbai last year; 26 lakh fine school bus van | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळकरी मुलांचा जीवघेणा प्रवास थांबणार कधी? गेल्या वर्षी मुंबईत ६५४ वाहनांवर कारवाई; २६ लाखांचा दंड

राज्य शासनने अभ्यास करून स्कूल बस नियमावली २०११ मध्ये लागू केली आहे. स्कूल बसची स्थिती तपासणे, थांबे आणि भाडे ठरविण्याचा अधिकारही या समित्यांना आहे. ...

आता नर्सरीसाठीही लागणार परवानगी; शिक्षणमंत्री केसरकरांची घोषणा - Marathi News | Now permission will also be required for nurseries; Education Minister Deepak Kesarkar's announcement | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :आता नर्सरीसाठीही लागणार परवानगी; शिक्षणमंत्री केसरकरांची घोषणा

मुले आता एकच पुस्तक घेऊन शाळेत जातील. पुस्तकात प्रत्येक धडा संपल्यानंतर वहीचे पान जाेडलेले आहे. त्यावर विद्यार्थी टीपा काढतील, त्यावरून शिक्षकांनी उत्तमरीत्या शिकविले आहे का नाही? याचेही मूल्यमापन हाेणार आहे. ...

धक्कादायक! शिक्षकाने मोबाईल हिसकावून घेतल्याने विद्यार्थिनीचा संताप; पेटवली शाळा, 20 जणांचा मृत्यू  - Marathi News | 14 year old girl set fire to school 20 killed after teacher snatched her mobile | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! शिक्षकाने मोबाईल हिसकावून घेतल्याने विद्यार्थिनीचा संताप; पेटवली शाळा, 20 जणांचा मृत्यू 

Girl Set Fire To School : गयाना येथील एका शाळेच्या मुलींच्या वसतिगृहात सोमवारी रात्री आग लागली. ...

दिलदार! गावातील शाळेसाठी पंकज त्रिपाठी गेले धावून, म्हणाले, "मुलांचा विकास..." - Marathi News | pankaj tripathi lends financial help for his school in bihar for child education | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलदार! गावातील शाळेसाठी पंकज त्रिपाठी गेले धावून, म्हणाले, "मुलांचा विकास..."

पंकज त्रिपाठी बिहारच्या छोट्या गावातून आले आणि आता बॉलिवूड गाजवत आहेत. ...

शाळांच्या बोगसगिरीला ‘आधार’ने चाप; तीन लाख विद्यार्थ्यांची आधार नोंदणी - Marathi News | Aadhaar enrollment of three lakh students in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळांच्या बोगसगिरीला ‘आधार’ने चाप; तीन लाख विद्यार्थ्यांची आधार नोंदणी

राज्यात गावोगावी अनधिकृत शाळांचे पेव फुटले असून, अशा शाळांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शासनाकडून अनुदान लाटण्यात येते. ...

पुस्तकात कोरी पाने असूनही वह्यांचे ओझे कायम! - Marathi News | Despite the blank pages in the book, the burden of books remain in School | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :पुस्तकात कोरी पाने असूनही वह्यांचे ओझे कायम!

पुस्तकात माझी नोंद असे लिहिण्यात आले असून, ‘बालभारती’चा वॉटर मार्कही छापण्यात आला आहे. मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत ही पुस्तके ‘बालभारती’कडून राज्यात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ...

ठरलं तर मग! नवीन शैक्षणिक वर्षात एक राज्य, एक गणवेश - Marathi News | One state, one uniform in the new academic year in Schools in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठरलं तर मग! नवीन शैक्षणिक वर्षात एक राज्य, एक गणवेश

पर्याय : ३ दिवस शाळेचा, ३ दिवस सरकारी  ...