महाराष्ट राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा रविवार, दि. २४ रोजी घेतली जाणार आहे. शहर आणि जिल्ह्णातील २७८ केंद्रांवर सदर परीक्षा होणार असून, या परीक्षेसाठी एकूण ४५ हजार ३२७ विद्यार्थी बसले आहेत. ...
अल्पसंख्याक मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती २०१८-१९ साठीच्या शिष्यवृत्ती वाटपासाठी नवीन विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयारी करण्यात आली असून जिल्ह्यातील एकूण २०८८ विद्यार्थीसंख्या शंकास्पद आढळून आली आहे. शंकास्पद अर्जांची तत्काळ पडताळणी करण्याच्या सूचना दिल ...
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील आठवीतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी एनएमएमएस परीक्षा घेतली जाते. यावर्षी जिल्ह्यातील एकूण १०९ विद्यार्थी एनएनएमएस शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र ठरले आहेत. ...
वाशिम : राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एनसीईआरटी) मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०१८-१९ चा (एनएमएमएस) निकाल शनिवार, २ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. त्यात वाशिम जिल्ह् ...
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या विशेष शिबिरांतर्गत सुमारे विविध महाविद्यालयांकडून सादर करण्यात आलेले ३२ हजार अर्जांना मंजुरी मिळाली आहे. परंतु सुमारे २१ हजार अर्ज अजूनही प्रलंबित ...
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळण्यासाठी समाज कल्याण विभागाकडून गेल्या २० दिवसांपासून सुरु असलेल्या विशेष शिबीरांतर्गत सुमारे विविध महाविद्यालयांकडून सादर करण्यात आलेले ३२ हजार अर्जांना मजूरी मिळाली आहे. परंतु सुमारे २१ हजार अर्ज अजूनही प्रलंबि ...